Breaking News

Tag Archives: nurses recruitment

आरोग्य विभागातील ८ हजार ५०० जागा भरणार उपसभापती डॉ.निलम गोऱ्हेंची सूचना आरोग्य मंत्री टोपेंचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी नर्सींग संर्वगातील वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत. क्लिनीकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट नवीन रुपात तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी,अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी आज येथे केल्या. साथी संस्था, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, युनायटेड नर्सेस असोसिएशन, जनआरोग्य अभियान यांच्यावतीने वेबिनार घेण्यात आला. राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर यावेळी …

Read More »