Breaking News

Tag Archives: nomadic tribe

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना शासनाचे आर्थिक पाठबळ मेट्रो शहरांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद

समाजातील जातीव्यवस्था नष्ट व्हावी, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, तसेच अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला गती मिळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाहित जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून अर्थसाहाय्य देण्यात येते. या योजनेसाठी केंद्र सरकारचा ५० टक्के व राज्य शासनाचा ५० टक्के या प्रमाणात निधी दिला जातो. या योजनेंतर्गत प्रती जोडप्यास रुपये ५० हजार अर्थसाहाय्य देण्यात …

Read More »

बंजारा व भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या समस्यांप्रश्नी मंत्र्यांसमवेत लवकरच बैठक बंजारा व भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या समस्यांचा शासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देऊ: नाना पटोले

राज्यातील बंजारा समाज व भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या समाज घटकाला न्याय देण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. काँग्रेस नेहमीच वंचित, पीडित, दलित, मागासवर्गांच्या हिताला प्राधान्य देणारा पक्ष आहे. बंजारा व भटक्या विमुक्त समाजाच्या समस्यांसदर्भात संबंधित विभागाचे मंत्री यांच्याबरोबर लवकरच एक बैठक घेऊ व हे प्रश्न मार्गी …

Read More »

भटक्या- विमुक्त व इतर मागासवर्गीच्या आर्थिक उन्नतीसाठी सरकार उदासीन मिलिटरी आणि पोलिस पूर्व भरती प्रशिक्षण, स्पर्धा परिक्षांच्या केंद्रांबाबत अद्याप निर्णय नाही

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भटक्या व विमुक्त जाती जमाती आणि इतर मागासवर्गांच्या आर्थिक कल्याणांकरीता राज्य सरकारने स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. मात्र तरीही या मंत्रालयाकडून या समाजातील विद्यार्थ्यांना शासकिय विभागांमध्ये नोकऱ्याच्या संधी मिळाव्यात, संगणकाचे ज्ञान व्हावे याबाबत कोणतीही हालचाल करण्यात येत नसल्याचे उघडकीस आले असून या समाजाला आर्थि उन्नतीचे पर्याय उपलब्ध …

Read More »