Breaking News

Tag Archives: nishankh pokhariyal

राष्ट्रीय शिक्षण धोरणातील शालेय पध्दतीत निर्माण होणारे प्रश्न एआयसीटीईचे माजी चेअरमन डॉ.एस.एस. मंथा यांचा शालेय शिक्षण धोरणावरील खास लेख

देशातील विद्यार्थ्यांना २१ व्या शतकातील आधुनिक पध्दतीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने केंद्राने नुकतेच राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा जाहीर केला. या मसुद्याची घोषणा आहे की “२०२२ पर्यंत अभ्यासाचे शिक्षण कमी करणे आणि त्याऐवजी समग्र विकास आणि २१ व्या शतकातील कौशल्य जसे की विचारसरणी, सर्जनशीलता, वैज्ञानिक स्वभाव, संप्रेषण, सहयोग, बहुभाषिक, समस्येचे निराकरण, …

Read More »

काय आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण? धोरणातील प्रमुख मुद्दे आणि त्याबाबतच्या काही

तब्बल ३४ वर्षानंतर देशाचे शैक्षणिक धोरण नव्याने तयार करून त्यास नुकतीच केंद्र सरकारने मान्यता दिली. राज्यघटनेच्या सामायिक सूचीमध्ये शिक्षण हा विषय राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या दोघांच्या अखत्यारीत येतो. या त्यामुळे या धोरणास केंद्र सरकारने जरी मान्यता दिलेली असली तरी त्याची अंमलबजावणी केंद्राबरोबरच राज्य सरकारावर राहणार आहे. विशेष म्हणजे हे …

Read More »

परिक्षेला राज्य सरकारचा विरोध कायम: युजीसीच्या धोरणानुसारच निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे केंद्राला पत्र

मुंबई: प्रतिनिधी राज्यात विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावरील परिक्षा घेण्याबाबत राज्य सरकारने यापूर्वीच निर्णय घेतला असून परिक्षा न घेण्याच्या मुद्यावर राज्य सरकार ठाम आहे. मात्र विद्यार्थ्यांना ज्यांचे ग्रेड्स जास्तीचे मिळविण्यासाठी ऐच्छिक परिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच घेण्यात आल्याची बाब उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय …

Read More »