Breaking News

Tag Archives: new guideline

पीएम किसानचा लाभ वडील आणि मुलाला एकत्र मिळणार? हा आहे नियम केंद्र सरकारचा नवा नियम

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मिळतात.ही रक्कम शेतकऱ्यांना तीन हप्त्यात दिली जाते. शेतकऱ्यांना एका हप्त्यात २,००० रुपये मिळतात.नुकताच या योजनेचा १४ वा हप्ता देण्यात आला आहे. आता शेतकरी १५ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेचा लाभ …

Read More »

पदुम मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश, गोवंश प्रजनन नियमावली तयार करा आदर्श गोवंश प्रजनन नियमावलीबाबत ५ मेपर्यंत हरकती मागवा

गाय, म्हैस यांचे दूध वाढण्यासाठी आणि उच्च गुणवत्तेचे प्रजनन योग्य नर तयार करण्यासाठी गोवंश प्रजनन नियमावली राज्य शासन तयार करीत आहे. मात्र पशुपालक, गोपालकांच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी आदर्श गोवंश प्रजनन नियमावलीबाबत ५ मे २०२३ पर्यंत हरकती मागविण्याची सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी केली. शिवाय …

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णय: नव्याने निर्बंध आणि मार्गदर्शक तत्वे जारी, अन्यथा दंड सार्वजनिक कार्यक्रम व प्रवासाबाबत राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी

 मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोविड १९ या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले आहेत.राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडून वेळोवळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सेवा देणारे, मालक, परवानाधारक तसेच आयोजक यासह सर्व सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी अभ्यागत यांनी करावयाचे आहे. आज जारी …

Read More »

missionbeginagain च्या २ ऱ्या टप्प्यात हे आहेत नवे नियम मास्क आणि किमान ६ फुटाचे अंतर बंधनकारक

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना विषाणूला आणखी मोठ्या प्रमाणावर रोखण्यासाठी missionbeginagain चा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. या टप्प्यात शासकिय कार्यालयांमध्ये १५ टक्केपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच मद्यविक्रीला ऑनलाईन किंवा इतर पध्दतीने विक्री करण्याची परवानगी देण्यात आली असून या २ ऱ्या टप्यात खालीलप्रमाणे नियम राहणार …

Read More »