Breaking News

Tag Archives: national investigation agency-nia

आनंद तेलतुंबडे जामीन प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

एल्गार परिषद आणि भीमा कोरेगांव दंगलप्रकरणी ज्येष्ठ विचारवंत आणि प्राध्यापक डॉ.आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या जामिनाच्या विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत तेलतुंबडे यांचा जामीन रद्द करावी अशी याचिका दाखल केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एनआयएने दाखल केलेली याचिका फेटाळून लावत मुंबई …

Read More »

अमरावतीतील उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे, अमित शाह यांचे आदेश नुपूर शर्मा पोस्ट प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने अमरावतीतील मेडिकल व्यावसायिक उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री हत्या झाली असा आरोप भाजपाने केला. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेत सदर प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या प्रकरणाची …

Read More »

मालेगाव बॉम्बस्फोट तपास प्रकरणात एनआयएची भूमिका संशयास्पद काँग्रेस नेते नसीम खान यांनी घेतली एटीएसप्रमुखांची भेट

मराठी ई-बातम्या टीम एनआयए ही केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर मालेगाव केस कमकुवत करू पहात असल्याचे दिसत आहे. एटीएस व राज्य सरकारची प्रतिमा मलिन करुन त्याचा फायदा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत व्हावा यासाठी एटीएस हिंदू विरोधी असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. परंतु मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दोषींना कडक शासन होणे …

Read More »

परमबीर सिंग यांच्या घरात शर्मा आणि वाझे यांची बैठक का झाली? एक दिवस एनआयएला खरं काय आहे ते सांगावं लागेल - नवाब मलिक यांचा आरोप

मराठी  ई-बातम्या टीम केंद्र सरकार व भाजपासोबत परमबीर सिंग यांचं महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे डील झाले होते, त्यातूनच अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. आता केंद्रीय यंत्रणा परमबीर सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न करतेय मात्र एक दिवस एनआयएला खरं काय आहे हे सांगावं लागेल. सत्य जास्त दिवस लपून राहणार …

Read More »