Breaking News

Tag Archives: my bmc

रोगराई वाढणार नाही याची काळजी घ्याच, पण रस्त्यांवरही खड्डे नकोच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेश

मुंबई: प्रतिनिधी सध्या आपण कोविडचा मुकाबला करीत असतांनाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम करावे तसेच रोगराई पसरणार नाही यासाठी आधीपासून नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईसह राज्यातील कोणत्याही भागात रस्त्यावर खड्डे …

Read More »

मंत्रालयातील ४० वर्षाच्या आतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उद्याच माहिती सादर करा सामान्य प्रशासन विभागाचे सर्व विभागांना आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच या आजाराचे रूग्ण मंत्रालयातही सापडले. त्यातच या आजाराची लागण होण्याचा धोका ४० वयापुढील व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर धोका असल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मंत्रालयात कार्यरत असलेल्या ४० वर्षाच्या आतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती जमा करून त्यानुसार त्यांच्यावर कामाचे जबाबदारी सोपविण्याचा …

Read More »