Breaking News

Tag Archives: Mutual fund investment

म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे विक्रमी गुंतवणूक डिसेंबरमध्ये १२ लाख नवीन खाती

मराठी ई-बातम्या टीम म्युच्युअल फंड उद्योगाला सध्या चांगले दिवस येत आहेत. गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय म्हणून याकडे बघितले जात आहे.  या क्षेत्रात येणारी गुंतवणूक याची पुष्टी करत आहे. गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक झाली. ही गुंतवणूक ११,३०५ कोटी रुपयांची झाली आहे. म्युच्युअल …

Read More »

दरमहा एसआयपीमध्ये होतेय ११ हजार कोटींची गुंतवणूक म्युच्युअल फंड उद्योग ३८.४५ लाख कोटींवर

मराठी ई-बातम्या टीम म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांची गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. यामुळे म्युच्युअल फंड उद्योगाची सरासरी मालमत्ता (AUM) ३८.४५ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. नोव्हेंबर महिन्यात ११,६१४ कोटी रुपये इक्विटी फंडात आले आहेत. इक्विटी योजनेत सलग नवव्या महिन्यात मोठी गुंतवणूक झाली आहे. शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. मात्र इक्विटी फंडातील गुंतवणूक …

Read More »