Breaking News

Tag Archives: mumbai slum

दिपक केसरकर यांची ग्वाही, मुंबईतील झोपडपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार

मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील सर्वच भागातून रोजगारासाठी अनेकजण याठिकाणी येतात. त्यामुळे अनेकांना झोपडपट्टीत निवारा शोधावा लागतो. शहरातील झोपडपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक धोरण राबविणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे सांगितले. फोर सेशन हॉटेल, वरळी येथे …

Read More »

“झोपडपट्टी सुधार”णेच्या नावाखाली विकासासाठी “मंडळ” हद्द वाढविण्याचा घाट गृहनिर्माण विभागाकडून प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली

मुंबई शहरातील वाढत्या झोपडपट्यांच्या पार्श्वभूमीवर या झोपडीधारकांचे जीवन सुसह्य होण्यासाठी योग्य त्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी झोपडपट्टी सुधार मंडळाची स्थापना १९९२ साली राज्य सरकारने केली. मात्र या मागील ३० वर्षात या झोपडपट्टी सुधार मंडळाच्या कारभाराच्या रसभरीत कहाण्या अद्यापही ऐकायला मिळत असतात. आता विकासाच्या नावाखाली रसाळ गोमट्या कहाण्या निर्माण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील एका …

Read More »

SRA चा मोठा निर्णयः २०१४ पूर्वीच्या सर्व एसआरए योजना रद्द झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणचा निर्णय

साधारणतः १९९५ ते १९९९ या कालावधीत राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार असताना मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्याच्या उद्देशाने झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकारणाची स्थापना करण्यात आली. मात्र गेल्या २५ वर्षात या योजनेला फारशी गतीच मिळाली नाही. तसेच मुंबईतील झोपडपट्या कमी होण्याऐवजी त्या वाढतच राहील्या. त्यातच मागील २० ते २५ वर्षात ज्या झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पाला मंजूरी …

Read More »

मुंबई शहर, उपनगर तसेच ठाण्यात एसआरएसाठी सीईओ नेमणार गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे विधानपरिषदेत आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी मुंबई आणि उपनगरातील एसआरएच्या योजनांना अधिक गती देण्यासाठी आणि ठाणे जिल्ह्यातील एसआरए योजनांची वाढती व्याप्ती लक्षात घेता या तिन्ही ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ची नेमणुक करण्याबाबत शासन सकारात्मक असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधान परिषदेत दिले. विधानसभा परिषद …

Read More »