Breaking News

Tag Archives: mumbai local

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, मुंबई, उपनगरांमधील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांच्या… मुंबईतील प्रत्येक भागात स्वच्छतेचे काम मोहिम स्वरुपात करावे

मुंबई शहर व उपनगरातील सर्व रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महापालिका आयुक्तांना दिले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुंबई शहरातील स्वच्छता, प्रदूषण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांबाबत देखील चर्चा झाली. मुख्य सचिव मनोज सौनिक, महापालिका आयुक्त …

Read More »

सकाळी सकाळी चालत्या लोकलमध्ये २० वर्षीय तरूणीवर बलात्काराचा प्रयत्न आरपीएफ पोलिसांकडून आरोपीला अटक

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत एका ४० वर्षीय व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चालत्या मुंबई लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात आरोपीने मुलीवर बलात्कार केला. ही घटना बुधवारी सकाळी घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान सकाळी ७ वाजून २६ मिनिट वाजता ही …

Read More »

मुंबई आयुक्तांनी लॉकडाऊन आणि अतिरिक्त निर्बंधांवर केले “हे” महत्वपूर्ण भाष्य महापौर पेडणेकरांच्या वक्तव्यावर आयुक्तांचा खुलासा

मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी मुंबईत २० हजाराचा टप्पा कोरोना रूग्णसंख्येने पार केल्यासा लॉकडाऊन लागू करावा लागेल असे मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर केल्यानंतर नेमके काल मुंबईत जवळपास २० हजार रूग्णांची नोंद झाल्यानंतर महापौर आणि मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल काय भूमिका घेणार याकडे भूमिका लागलेली असतानाच आज आयुक्त चहल …

Read More »

सर्वसामान्य मुंबईकरांच्या लोकल वेळेत लवकरच बदल? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी नुकतीच सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलसेवा पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आली. मात्र त्यांच्यासाठी निश्चित करण्यात आलेली वेळ ही योग्य नसल्याने या वेळेत बदल करावा अशी इच्छा असून यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करून त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. सर्वसामान्य मुंबईकरांसाठी सकाळी ७ …

Read More »

३० जुलैपासून क्यु आर कोडचा पास असेल तरच लोकलमध्ये प्रवेश अर्ज करून पास काढून घेण्याचे राज्याच्या मुख्य सचिव संजय कुमार यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी वर्गातील प्रवाशांना ये – जा करण्यासाठी ठराविक लोकल रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. यापुढे मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकडे ‘क्यु-आर’ कोडचा ई-पास (ईलेक्ट्रॉनिक) असणे आवश्यक आहे. असे ई-पास देण्यासाठी संबंधित कार्यालये, आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती एकत्रितरीत्या कार्यालय प्रमुखाकडे सादर करावी. संबंधित …

Read More »