Breaking News

Tag Archives: mp girish bapat

पुणे कॉस्मोपोलिटीयन शहराचे भाजपा खासदार गिरीश बापट यांनी घेतला अखेरचा श्वास सांस्कृतिक आणि आधुनिक वैचारिकतेशी नातं जोडणारा नेता म्हणून ओळख

महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि विद्रोही वैचारिकतेबरोबरच, कर्मठ विचारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि या सगळ्या वैचारीक घुसळीणीशी एकाचवेळी समरस होणारे व अस्सल पुणेरी बाण्याचे भाजपाचे खासदार तथा माजी मंत्री गिरीश बापट यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी आज सकाळी १०.३०च्या सुमारास प्रदिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, सून आणि …

Read More »

फडणवीसांच्या भेटीनंतर खा गिरीश बापट प्रकृती अस्वस्थ असतानाही उतरले प्रचाराच्या मैदानात टिळकांच्या गायकवाड वाड्यात घेतला कार्यकर्ता मेळावा

भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या निवडणुकीसाठी भाजपाने मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा असतानाच अखेरच्या क्षणी भाजपाने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीनेही या जागेसाठी उमेदवार …

Read More »

अजितदादांच्या उपस्थित शरद रणपिसे, राज्यपालांचा अल्पसेंकदाचा संवाद पण महत्वाचा १२ आमदारांच्या नियुक्तीवरून झाला संवाद

पुणे : प्रतिनिधी स्वातंत्र्यदिना निमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आज येथील विधान भवनात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा निरोप घेताना पुण्याचे खासदार गिरीष बापट, काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार शरद रणपिसे यांच्यासह अनेक जण उभे होते. त्यावेळी राज्यपाल समोर येताच रणपिसे यांनी राज्यपालांना १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न उपस्थित …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नियंत्रित संचारासह शाळा-कॉलेज बंद परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

पुणे : प्रतिनिधी मुंबई, नागपूर पाठोपाठ पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना बाधितांच्या संख्या पूर्वीप्रमाणे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येतील. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत नियंत्रित संचार राहील, याची अंमलबजावणी करा. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी २०० व्यक्तींच्या मर्यादेत लग्न समारंभ …

Read More »

सिरमची लस सुरक्षित, लस उत्पादनाला फटका नाही मुख्यमंत्र्यांकडून सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी केल्यानंतर माहिती

पुणे : प्रतिनिधी सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हीशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. …

Read More »