Breaking News

Tag Archives: mos for pwd dattatray bharane

अजित पवारांचा राज्यमंत्री भरणेंना चिमटा, पण मी वाढपी म्हणून एक पळी जास्तच वाढेन आपल्याच मंत्र्यांला अर्थमंत्री पदाची करून दिली आठवण

आपल्या रोखठोक बोलण्यामुळे कधी टीकेचे तर कधी हास्यकल्लोळाचे धनी होणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्याच पक्षाच्या राज्यमंत्र्याला आपल्याच पदाची आठवण करून दिल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच हस्यकल्लोळ उडाला. पुरंदर तालुक्यातील निंबूत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस या वातानुकूलित नुतन वास्तूच्या उद्घाटन समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री दत्ता भरणे आणि …

Read More »