Breaking News

Tag Archives: monsoon rain

मुंबईसह, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढणार हवामान खात्याचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या भागात उद्या ४ ऑगस्ट २०२० रोजी पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने आज दिला. तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार असणार असल्याची माहितीही त्यांच्याकडून एका प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली. यापूर्वीच ३ ते …

Read More »

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा आणि नुकसानीची भरपाई मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर माहिती

मुंबईः प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पीक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत पुढील २ ते ३ दिवसात नुकसान भरपाई देण्याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी घेतला अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा आढावा मंत्रिमंडळ उपसमितीची शनिवारी होणार बैठक

मुंबई: प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, त्यांना जास्तीत जास्त दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत. क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शासनाच्यावतीने करण्यात …

Read More »