Breaking News

Tag Archives: mns raj thackeray

गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे… भाजपा आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर दिली प्रतिक्रिया

पुणे येथील पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आलेल्या केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाण करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांवर डेक्कन पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालच्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये …

Read More »

अखेर पुरंदरेंबाबत लेखक जेम्स लेनने केला मोठा खुलासा, मला कोणीही… एका इंग्रजी साप्ताहीकाला दिलेल्या मुलाखतीत केला खुलासा

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जाती-पातीतील राजकारणाला सुरुवात झाल्याचा आरोप करत त्यासाठी शरद पवारांनी सॉफ्ट टार्गेट म्हणून सातत्याने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर टीका केल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर शरद पवारांनीही जेम्स लेनने लिहिलेल्या पुस्तकात पुरंदरेंचे नाव असून त्यास छत्रपती शिवाजी महाराजांची चुकीची माहिती दिल्याने आपण त्यांच्यावर टीका केल्याचे स्पष्ट केले. अखेर …

Read More »

टाळेबंदी आणि निर्बंधांशिवाय सूचत नाही? सहनशक्ती संपत चाललीय….कडेलोट होईल किमान दोन लसीचे डोस घेतलेल्यांसाठी तरी लोकल सुरु करण्याबाबत राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाला रोखण्यासाठी देशात आणि महाराष्ट्रात अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्याचे पालनही सर्वजण करत आहेत. मात्र हे निर्बंध कोणासाठी लागू आहेत? असा प्रश्न सध्या पडत असल्याचा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला करत टाळेबंदी आणि निर्बंधाच्या पलीकडे काही सूचत नाही असे दिसतय. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, देशमुख यांचा मुद्दा महत्वाचा नाही तर स्फोटकांच्या गाडीचा मुख्य विषयावरून दुर्लक्ष करण्यासाठी हा मुद्दा

मुंबई : प्रतिनिधी उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर पोलिसांनी स्फोटकं ठेवली, ती कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून ठेवली आणि का ठेवली हा मुद्दा महत्वाचा असून अनिल देशमुख हा मुद्दा महत्वाचा नसल्याचे वक्तव्य करत मुळ विषयावरून भरकटवू नका असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. सद्यपरिस्थितील लॉकडाऊन लागू करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

शिवसेनेसाठी फंड गोळा करण्यासाठीच प्लास्टीक बंदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने आगामी निवडणुकांसाठी प्लास्टिक उत्पादक व्यापाऱ्यांकडून निवडणूक फंड गोळा करण्यासाठी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्याचे अशी बोचरी टिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर केली. प्लॅस्टिकबंदीचा निर्णय हा सरकारचा आहे की एका खात्याचा आहे हे स्पष्ट होत नाही. मुख्यमंत्री …

Read More »