Breaking News

Tag Archives: mns leader amit thackeray

अमित ठाकरेंचा टोला “सत्ताधाऱ्यांकडे इच्छाशक्ती नाही, आपणच समुद किनारे स्वच्छ ठेवूया” मुंबईसह कोकणातील समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेवरून आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा

मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्या ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहिमे’ला आज सगळीकडे भरभरून प्रतिसाद लाभला. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील ४० समुद्र किनाऱ्यांवर हजारो नागरिकांनी सक्रिय सहभाग घेत ‘आपले’ समुद्र किनारे प्लॅस्टिकमुक्त तसेच कचरामुक्त केले. हा एक आगळावेगळा विक्रमच असल्याचंही म्हटलं जातंय. “परदेशातील समुद्र किनारे स्वच्छ, चकाचक असू …

Read More »