Breaking News

Tag Archives: missionbeginagain

राज्यातील स्विमिंग पूल, चित्रपटगृह-नाट्यगृहासह या गोष्टी उद्यापासून सुरु राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

मुंबईः प्रतिनिधी Missionbeginagain अंतर्गत राज्य सरकारने आणि अनलॉक लॉकडाऊन अंतर्गत राज्यातील जलतरण खेळाडू आणि मर्यादीत लोकांकरीता स्विमिंग पूल, चित्रपटगृह-नाट्यगृह-मल्टीप्लेक्स आणि योगा इन्स्टिट्युट सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. तसेच या तीन गोष्टी ५ नोव्हेंबर अर्थात उद्यापासून सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून त्या अनुषंगाने अधिसूचना जारी करण्यात आली. काही …

Read More »

दसऱ्यापासून जिम, व्यायामशाळा सुरु मात्र हे व्यायाम बंद जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायाम शाळा प्रतिनिंधीशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांची चर्चा

मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मकात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त …

Read More »

राज्यातील बार-रेस्टॉरंटची वेळ ठरली, या कालावधीत सुरु राहणार पर्यटन विभागाकडून आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात missionbeginagain अंतर्गत अनलॉक-५ जाहीर करत असताना बार-रेस्टॉरंट सुरु करण्यासही राज्य सरकारने परवानगी दिली. मात्र या गोष्टी उघडण्याची-बंद करण्याच्या वेळा ठरविण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले. त्यामुळे सर्व जिल्ह्यात वेगवेगळ्या वेळा जाहीर करण्यात आल्याने बार-रेस्टॉरंट चालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येवू लागली. अखेर यावर तोडगा काढत या व्यवस्थापनासाठी सकाळी …

Read More »

अनलॉक ३: आता केंद्रानेही दिली राज्यांतर्गत प्रवासाची मोकळीक केंद्र सरकारने दिली परवानगी एका राज्यतून दुसऱ्या राज्यात जाता येणार

नवी दिल्ली- मुंबई: प्रतिनिधी गणेशोत्सव आणि राज्यातील जनतेला आणखी मोकळीक देण्याच्या उद्देशाने missionbeginagain अंतर्गत राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारने नुकतीच दिली. त्यापाठोपाठ आता राज्यातंर्गत प्रवासास केंद्राने परवानगी अनलॉक-३ अंतर्गत आज परवानगी दिली.त्याचबरोबर त्यासाठी कोणत्याही परवानगीची असलेली अटही काढून टाकण्यात आली. त्यामुळे आता एका राज्पातून दुसऱ्या …

Read More »

हॉटेल्स, लॉज ८ जुलै पासून सुरु मात्र या नियमांचे करावे लागणार पालन राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळून हॉटेल, लॉज, अतिथी गृहांना ८ जुलै पासून क्षमतेच्या ३३ टक्के सेवा देण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मिशन बिगिन अंतर्गत या व्यवसायांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी आणि शर्ती सह सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हॉटेल असोसिएशन समवेत नुकतीच …

Read More »

३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन अर्थात missionbeginagain पण फिरण्यावर बंधने राज्य सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनची ६ ची मुदत अर्थात missionbeginagain चा पहिला टप्पा ३० जून रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ३० जूननंतरही पुन्हा लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे जाहीर केले. याकालावधीत कोरोना विषाणू रोखण्यात सरकारला पुरेसे यश आले नसल्याने यात मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या लॉकडाऊनची मुदत ३१ …

Read More »