Breaking News

Tag Archives: minority minister nawab malik

अर्थसंकल्पिय अधिवेशनाबाबत मंत्री मलिक यांची महत्वापूर्ण माहिती नागपूरात अधिवेशन होणे अशक्य

मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षापासून एकही पावसाळी अधिवेशन नागपूरला झाले नाही. त्यामुळे यंदाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन नागपूरला घेण्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावित असल्याची घोषणा पावसाळी अधिवेशनाची सांगता झाल्यावर केली. मात्र या महिन्याच्या अखेरपासून अर्थसंकल्पिय अधिवेशन नागपूरात घेण्याच्या हालचाली सुरु झालेल्या असताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक …

Read More »

मलिक म्हणाले फडणवीसांना, “याअगोदर ‘कात्रजचा घाट’ दाखवला होता आता…” राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा इशारा

मराठी ई-बातम्या टीम   पवारांवर बोलणाऱ्या फडणवीसांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर पवारसाहेब काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिला. राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्हयाचा पक्ष बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक …

Read More »

पंतप्रधानांसोबतच्या त्या घटनेची चौकशी करा, अन्यथा संशयाला वाव मिळेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांची मागणी

मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक होणे हा गंभीर विषय आहे त्यामुळे याप्रकरणी केंद्र किंवा राज्य सरकारने तपास न करता उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास व्हावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्यानंतर भाजपा आणि काँग्रेसने राजकारण करायला …

Read More »

वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांची मोठी विधाने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याकडून लॉकडाऊनचे संकेत

मराठी ई-बातम्या टीम मागील आठवडाभरात राज्यातील ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सुचक वक्तव्य करत लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचे वक्तव्य केले आहे. राज्यातील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना विचारले असता, नागरीकांकडून अद्यापही ठिकठिकाणी गर्दी करण्याचे …

Read More »

मुस्लिम आरक्षणावरून विधानसभेत खडाजंगी, फडणवीसांनी दिला तडका अबु आझमी, अमिन पटेलांच्या मागणीवर नवाब मलिक यांची मात्र सावध भूमिका

मराठी ई-बातम्या टीम विधानसभेचे कामकाज सुरु असताना समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी आणि त्यांच्या एका सहकाऱ्याने मुस्लिम समुदायाला आघाडी सरकारने दिलेले आरक्षण पुन्हा मिळालेच पाहिजे असे फलक फडकावित मागणी केली. तसेच सगळ्या समाजाच्या आरक्षणावर चर्चा होते मग मुस्लिम आरक्षणावर चर्चा का होत नाही असा सवाल करत न्यायालयाने वैध ठरविलेले आरक्षण …

Read More »

मंत्री नवाब मलिक यांनी वक्फच्या जमीनी, मालमत्तांबाबत घेतला मोठा निर्णय मुंबईतील एका वक्फ मालमत्तेच्या भाड्यात अडीच हजारावरुन २.५५ लाख रुपयांपर्यंत वाढ

मुंबई : प्रतिनिधी वक्फ बोर्डाच्या जमीनी किंवा मालमत्ता ह्या खाजगी किंवा सार्वजनिक आस्थापनांना कवडीमोल दराने भाड्याने देण्याच्या प्रकारास आळा घालण्याच्या दृष्टीने राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाने महत्वाची पाऊले उचलली आहेत. मुंबईतील एका मालमत्तेचा सुधारित भाडेकरार करताना मासिक भाडेरक्कम ही अवघ्या २ हजार ५०० रुपयांवरुन वाढवून ती मासिक २ लाख ५५ हजार …

Read More »