Breaking News

Tag Archives: minority community

अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

अल्पसंख्याक समाजातील समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी पाच तज्ज्ञ सदस्यांची अभ्यास समिती गठित करण्यात येणार आहे. समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची …

Read More »

Video: हेट स्पीचचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल अल्पसंख्याक समाजाच्या दुकानातून कोणतेही सामान खरेदी करणार नसल्याची सामुदायिक शपथ

मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी छत्तीसगड, उत्तराखंडमधील हरीद्वार आणि दिल्लीतील धर्म संसदेतील द्वेषमुलक प्रक्षोभक भाषणांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ माजली. तसेच या धर्म संसदेप्रकरणी काही जणांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असताना आता छत्तीसगड राज्यातील आणखी द्वेषमुल प्रक्षोभक हेट स्पीच प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या …

Read More »

अल्पसंख्याकांचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढविण्यासाठी योजना : शासन निर्णय जाहीर कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी अल्पसंख्याक समाजाचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढावे याकरीता राबविण्यात येत असलेल्या युपीएससी स्पर्धापूर्व प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात प्रति महिना २ हजार रुपयांवरुन ४ हजार रुपये इतकी वाढ करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला. …

Read More »

नवाब मलिक, धनंजय मुंडेच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय राष्ट्रवादीकडे ? पक्षापासून दूरावलेल्या मुस्लिम आणि मागासवर्गीयांना जोडण्यासाठी प्रयत्न

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील राजकारणात भाजपाच्या जवळ गेलेल्या मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाला पुन्हा आपलेसे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकारणाबरोबरच सामाजिकस्तरावरही वेगळ्या प्रयोगाची रणनीती आखली आहे. या रणनीतीचा भाग म्हणून प्रस्तापित ओबीसी समाजासह अल्पसंख्याक समाजाला पक्षाच्या जवळ आणण्यासाठी नवाब मलिक यांना अल्पसंख्याक मंत्री आणि धनंजय मुंडे यांना सामाजिक …

Read More »