Breaking News

Tag Archives: minister yashomati thakur

भाजपाने घेतला या मंत्री आणि आमदाराच्या मतदानावर आक्षेप पण… निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने फेटाळला आक्षेप

राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत अखेरपर्यंत २८१ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र भाजपाने मतपत्रिका एकालाच दाखविण्याऐवजी अनेकांना दिसेल असे दाखविल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारच्या दोन मंत्र्यांवर आणि एका आमदारावर आक्षेप घेतला. महाराष्ट्र विधानसभेत आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान घेतलं जात होते. भाजपाकडून महाविकास आघाडीच्या …

Read More »

मंत्री यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका, नवनीत राणा बेशर्म आणि वेडी अमरावतीतील स्वतच्या स्वागत सोहळ्यावरून साधला निशाणा

हनुमान चालिसावरून शिवसेनेला आव्हान दिल्यानंतर तुरुंगावारी करून आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ३६ दिवसानंतर काल आपल्या शहरात परतल्या. त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. या जल्लोषाप्रकरणी विविध अशा तीन गुन्ह्यात राणा दाम्पत्यावर गुन्हा पोलिसांनी दाखल केला. यापार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा …

Read More »

राज्यातील आदर्श अंगणवाड्या आता अधिक स्मार्ट, बोलक्या, अद्ययावत आणि होणार आदर्श अंगणवाड्यांच्या विकासासाठी महिला व बालविकास विभागाचा लाइटहाऊस लर्निंगसोबत सामंजस्य करार

राज्यातील आदर्श व स्मार्ट अंगणवाड्या आता अधिक स्मार्ट, बोलक्या आणि दर्जेदार होणार आहेत. त्यांचा कायापालट होण्यासाठी आणि आदर्श अंगणवाड्यांच्या विकासासाठी महिला व बालविकास विभागाने लाइटहाऊस लर्निंगसोबत सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आदर्श अंगणवाड्यांना अद्ययावत करून त्या अधिक अधिक स्मार्ट, बोलक्या आणि दर्जेदार करण्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर …

Read More »

मंत्री यशोमती ठाकूर यांचा सवाल, “राज ठाकरे, खरे प्रश्न विसरलात का?” भोंग्यावरून काँग्रेस मंत्र्यांनी केली खोचक टीका

मशिदीवरील भोंगे उतरविण्यातबाबत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिला असला, तरी यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकते. धार्मिक विष अधिक वेगाने पसरवले जाऊ शकते. राज ठाकरे यांची वाटचाल आता भाजपची बी टीम म्हणून होते आहे का? हा खरा प्रश्न आहे. कारण देशाला खरा धोका राज ठाकरेंच्या मागे ईडी लावणाऱ्यांपासून आहे. …

Read More »

सनदी अधिकारी रूबल अग्रवाल यांना “बोंगिरवार उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार” बोंगिरवार फाउंडेशनच्यावतीने अंकिल गोयल यांचाही पुरस्काराने सन्मान

मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या पुणे शहरात आरोग्य व्यवस्था मजबूत करणाऱ्या पुणे महापालिकेतील तेव्हाच्या अतिरिक्त आयुक्त आणि आता राज्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांना नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी विशेष ‘गिफ्ट’ मिळाले आहे. म्हणजे, कोरोना काळातील त्यांच्या कामाची दखल घेत, प्रशासकीय सेवेतील …

Read More »