Breaking News

Tag Archives: minister varsha gaikwad

इंदू मिल येथील स्मारकात बसविण्यात येणाऱ्या डॉ. आंबेडकर पुतळ्याची मंत्र्यांनी केली पाहणी धनंजय मुंडे, वर्षा गायकवाड यांनी केली गाझियाबाद मध्ये जाऊन पाहणी

मुंबईतील इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकस्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य ३५० फुटी पुतळा बसवण्यात येणार असून या पुतळ्याची प्रतिकृती उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील प्रसिद्ध मूर्तीकार पद्मभूषण राम सुतार यांच्या फाईन आर्टस् या कारखान्यात सुरू आहे. या ठिकाणी पुतळ्याची २५ फुटी प्रतिकृती तयार करण्यात आली …

Read More »

सामाजिक न्याय मंत्री मुंडे, शिक्षणमंत्री गायकवाड, राज्यमंत्री डॉ. कदम यांनी केली इंदू मिल स्मारकाची पाहणी इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक निर्धारित वेळेत पूर्ण होईल - धनंजय मुंडे

दादर येथील इंदूमिल परिसरात उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्धारित वेळेत व अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा काम करीत आहेत. या शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आवश्यक निधी देखील उपलब्ध करून देण्यात असून, मार्च २०२४ पर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण करणे अपेक्षित असल्याचे सामाजिक …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, मला अनेकांच्या चेहऱ्यावरचे मास्क काढायचेत १४ तारखेच्या जाहिर सभेत बोलणार

आता आपण मास्क काढून माईकवर बोलायला लागलो आहोत. मनात भरपूर बोलायचं आहे. बरच साचलंय नव्हे मला मनातलं मोकळं ढाकळं बोलायचे आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर असलेले मास्क काढायचे आहेत असा सूचक इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज विरोधकांचे नाव न घेता दिला. मुंबई महापालिकेच्या सर्वांसाठी पाणी या अभियानाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. …

Read More »

शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणाः १० चा निकाल उद्या जाहीर होणार १६ लाख विद्यार्थ्यांचा निकाल दुपारी १ वाजता जाहिर होणार

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वी ची परिक्षा रद्द करत या सर्व विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करून त्यानुसार मार्क देत त्यांचा निकाल जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार १० वी विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्या १६ जुलै रोजी निकाल जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा …

Read More »

शालेय शिक्षण मंत्री गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या हिंगोली दौऱ्यावर असलेल्या शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांच्या वाहनाला अपघात

हिंगोली: प्रतिनिधी दोन दिवसांपासून हिंगोली दौऱ्यावर असलेल्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने या अपघात कोणालाही ईजा झाली नाही. मंत्री गायकवाड या एक कार्यक्रम आटोपून दुसऱ्या एका ठिकाणाची पाहणी करण्यासाठी चालल्या असताना एका मिनी टेम्पोने त्यांच्या वाहनाला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे गाडीच्या मागील बाजूस किरकोळ नुकसान …

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णय: १० वीची परिक्षा अखेर रद्द मंत्रिमंडळ बैठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानंतर सीबीईएस, आयसीईएस केंब्रीज बोर्डांनाही याबाबत सूचना करत पुढील निर्णय घेण्याचे कळविण्यात आले होते. त्यानुसार या बोर्डांनी १० वी ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याधर्तीवर राज्यातील १० …

Read More »