Breaking News

Tag Archives: minister nawab malik

विधान परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीला धक्का; देशमुख-मलिक यांना परवानगी नाहीच तात्पुरता जामिन देण्यात न्यायालयाचा नकार

राज्यसभा निवडणूकीच्या वेळी मतदान करता यावे याकरिता मंत्री नवाब मलिक आणि आमदार अनिल देशमुख यांनी तात्पुरता जामीन मिळावा यावा अशी मागणी करणारी याचिका विशेष न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात केली. मात्र त्यावेळी ईडीने केलेला युक्तीवाद या दोन्ही न्यायालयाने मान्य करत तात्पुरता जामीन देण्यास नकार दिला. आता पुन्हा एकदा विधान परिषद …

Read More »

राज्यसभा निवडणूकः ईडी म्हणते, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही न्यायालयाकडून अंतिम निर्णयाची अपेक्षा

राज्यसभा निवडणूकीत मतदान करता यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी तात्पुरता जामिन मिळावा याकरीता न्यायालयात अर्ज दाखल केला. तसेच मतदान करण्यासाठी एक दिवसाचा तात्पुरता जामीन मिळावा अशी मागणीही केली. त्यावरील आज झालेल्या सुनावणी दरम्यान सक्तवसुली संचनालय अर्थात ईडीने विरोध केला. त्यामुळे या दोघांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने …

Read More »

संजय राऊत म्हणाले, …तर केंद्रातील भाजपा सरकारने दाऊदची गचांडी पकडून आणावे मलिक यांच्यावरील न्यायालयाच्या ताशेऱ्यावरून राऊतांचा भाजपावर निशाणा

मागील काही महिन्यापासून ईडीच्या तुरुंगात असलेल्या नवाब मलिक यांच्यावर नुकतेच आरोप पत्र दाखल करण्यात आले. या आरोप पत्रात गोवावाला कंपाऊड खरेदी प्रकरणात आर्थिक गैर व्यवहार झाल्याचे आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्या साथीदारांशी संबध असल्याचे आणि आर्थिक व्यवहारात सहभागी असल्याचे उपलब्ध पुराव्यावरून स्पष्ट होत असल्याचे निरिक्षण विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल …

Read More »

नवाब मलिक यांना अखेर न्यायालयाने दिली “या” गोष्टीसाठी परवानगी खाजगी रूग्णालयात उपचार करून घेण्यास परवानगी दिली

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबधित व्यक्तींशी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी सध्या ईडीच्या तुरुंगात असलेले राज्य मंत्रिमंडळातील मंत्री नवाब मलिक हे काही दिवसांपासून आजारी आहेत. तसेच वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्याची मागणी करत खाजगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती करणारी याचिका त्यांनी विशेष न्यायालयात केली. अखेर विशेष न्यायालयात यासंदर्भात आज सुनावणी …

Read More »

नवाब मलिक यांना मंत्रिपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे टीकास्त्र

तुरुंगाच्या कोठडीतून मंत्रिपदाचा कारभार पाहणाऱ्या नवाब मलिक यांच्यावर पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले गेले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. असे असताना त्यांना मंत्रिमंडळात ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत, अशी जोरदार टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. भाजपा …

Read More »

मलिकांच्या मुलीचा आरोप, तो हायड्रोजन बॉम्ब फोडू नये म्हणूनच भाजपाकडून अटक मुलगी निलोफर मलिक आणि अमोल मिटकरी यांच्याकडून आरोप

साधारणत: डिसेंबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी एका भाषणात भाजपाच्या कोणत्या नेत्यांचे अंडरवर्ल्डमधील कोणाशी संबध आहेत याची माहिती असलेली सीडीचा हायड्रोजन बॉम्ब आपल्याकडे असून तो अद्याप फोडलेला नाही. तो तसाच आहे. मी तो बॉम्ब विधानसभेत फोडणार असल्याचा इशारा दिला होता. तो बॉम्ब …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिकासंदर्भात घेतला “हा” निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली ही माहिती

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक मनी लॉड्रींग प्रकरणी अटक केल्यानंतर मलिक यांनी ईडीच्या कारवाई विरोधात हेबाब कार्पोस याचिका दाखल करत अटक कारवाईला आव्हान दिले. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे सध्या तरी मलिक हे लगेच बाहेर येण्याची शक्यता …

Read More »

बॉम्बस्फोटातील हरामखोरांसोबत व्यवहार करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही देवेंद्र फडणवीसांसह इतर भाजप नेत्यांना ताब्यात घेऊन सोडले

मुंबईत घडविलेल्या बॉम्बस्फोटातील हरामखोरांसोबत व्यवहार करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. जे मुंबईकर ज्यांचे बॉम्बस्फोटात चिंधड्या उडाल्या, ज्यांचे पती मेले, बाप मेले, घरदार उद्ध्वस्त झाले त्यांचे अश्रू दिसले नाहीत का? पैशासाठी इतके आंधळे झालात का? असा सवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार आणि आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. …

Read More »

फडणवीस म्हणाले, मंत्री मलिकांना पाठीशी घालणार असाल तर सरकार दाऊदसोबत मलिकांच्या राजीनाम्यावरून आज विधानभेत भाजपा पुन्हा गोंधळ

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्‍यावरून विधानसभेत आज भाजपा सदस्‍यांनी जोरदार गदारोळ केला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिक यांचा राजीनामा तात्‍काळ घ्‍यावा. मलिक यांना याउपरही सरकार जर पाठिशी घालणार असेल तर हे सरकार दाउदसोबत उभे आहे असाच याचा अर्थ होईल असा इशारा …

Read More »

अजित पवार म्हणाले, नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्यावर सरकार ठाम, मात्र… अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे वक्तव्य

सध्या ईडी कोठडीत असलेल्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून भाजपाकडून आंदोलन इशारा आणि सभागृहाचे कामकाज चालवू देणार नसल्याचा इशारा देण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, मलिक यांचा राजीनामा न घेण्याबाबत राज्य सरकार ठाम आहे. मात्र सध्या उच्च न्यायालयात सुणावनी सुरु …

Read More »