Breaking News

Tag Archives: minister hasan mushrif

पंढरपूर आषाढी वारीला सुविधा पुरविण्यासाठी नऊ कोटींच्या निधीस मंजुरी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या तसेच वारकरी भाविकांना तात्पुरत्या स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी यामुळे मदत …

Read More »

जिल्हा परिषद शिक्षकांसाठी चांगली बातमी; बदलीसाठी ऑनलाईन प्रणाली सुरू शिक्षकांवर बदली प्रकरणी अन्याय होणार नाही- हसन मुश्रीफ

ग्रामविकास विभागामार्फत होणारी जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया अत्यंत सोपी, पारदर्शक करण्यासाठी संगणकीय ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे. कोरोना काळात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. मात्र, आता या ऑनलाईन संगणकीय प्रणालीमुळे शिक्षकांच्या बदल्यांना गती मिळेल. राज्यात आजमितीस जवळपास २ लाख प्राथमिक शिक्षक असून या प्रणालीमुळे बदली प्रक्रियेत …

Read More »

नाना पाटेकर यांनी सांगितला हसन मुश्रीफ यांचा मॉडेलिंगचा किस्सा मर्फी रेडिओची जाहिरात मुश्रीफांनी केली

हसन (मुश्रीफ) चा चेहरा अरे खरं सांगतोय फारच गोंडस आहे. नेहमी हसमुख असतो. त्याच नाव त्याला शोभून दिसतं असे प्रसिध्द अभिनेता नाना पाटेकर यांनी सांगत म्हणाले की, तुम्हाला माहित आहे का? पूर्वी मर्फी नावाच्या रेडिओची एक जाहिरात येत असे त्या जाहिरातीत हनुवटीला एक बोट लावून लहान मुलगा असायचा तो दुसरा …

Read More »

महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल; विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन परिपत्रक हेरवाड ग्राम पंचायतीचा आदर्श समोर ठेवा

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावाचे रूपांतर आता शासन निर्णयात झाले आहे. महाराष्ट्रातील सर्व ग्राम पंचायतीनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्राम पंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आज भारत देश विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी …

Read More »

आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील १० हजार १२७ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील एकूण १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त झालेले असून यासंदर्भातील भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या …

Read More »

निवडणूक घेण्याचे अधिकार आता अधिकृतरित्या राज्य सरकारकडे: राज्यपालांनी केली सही महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली

राज्यातील ओबीसी समाजाचे गेलेले राजकिय आरक्षण परत मिळविण्यासाठी आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब होत नाही. तोपर्यंत राज्यातील निवडणूका घेण्याचे अधिकार राज्य सरकाने नुकतेच एक विधेयक विधिमंडळात मंजूर करून घेत राज्यपालांच्या सहीसाठी पाठविले. त्यावर राज्यपालांनी आज सही करत ओबीसी आरक्षणाच्या लढाईतील मोठ्या अडथळ्याला दूर केले. राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री …

Read More »

ग्रामीण महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ अभियान कालावधीत ७ लाख ५० हजार घरकुलांची बांधकामे

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व सर्व राज्य पुरस्कृत आवास योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महाआवास अभियान (ग्रामीण) ला ५ जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. त्याचबरोबर राज्यातील पात्र लाभार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेश करता …

Read More »