Breaking News

Tag Archives: minister gulabrao patil

स्वच्छता संवाद कार्यक्रमास सुमारे २,५३,१६२ नागरिकांचा सहभाग पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान टप्पा-2 अंतर्गत राज्यासह संपूर्ण भारत देश स्वच्छ करावयाचा आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात “स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत “कचरामुक्त भारत” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक असल्याचे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी …

Read More »

पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक मंत्री गुलाबराव पाटील याची माहिती

शासनाच्या सन २०२२ च्या शुद्धिपत्रकामुळे प्रदीर्घ काळ प्रशासनाची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यास त्याच्या वयाच्या ५० वर्षानंतर सेवानिवृत्तीपूर्वी पदोन्नतीची संधी उपलब्ध होईल, हा हेतू साध्य झाला आहे. शासनाने सदर शुद्धिपत्रक हे व्यापक हीत लक्षात घेऊन काढलेले असून विभागीय परीक्षेतून सूट देण्याच्या शासनाच्या अनुषंगाने न्यायाधिकरणात दोन स्वतंत्र मागणीसाठी दोन मूळ अर्ज दाखल केले …

Read More »

विधान परिषदेत खडाजंगी: नीलम गोऱ्हे म्हणाल्या, तुम्ही मंत्री तुमच्या घरी हे सभागृह आहे.. उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना झापले !

विधान परिषदेत सभागृहात आज दुसऱ्या दिवशी एका तारांकित प्रश्‍नावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर उत्तर देत असतांना विरोधकांचे समाधान झाले नाही. या प्रश्‍नावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या वेळी पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे खाली बसून बोलू लागले. त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. ‘मंत्री गुलाबराव पाटील हे दादागिरी …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे निर्देश, प्रत्येक घरी नळाने पाणी पोहोचवा जलजीवन मिशन आढावा बैठक

पाणी हे जीवन आहे, प्रत्येक घरी नळाने पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला प्राधान्य देऊन येत्या दोन वर्षात अधिक वेगाने ही योजना पूर्ण करावी आणि खेड्या पाड्यातील जनतेला दिलासा द्यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात ग्रामीण कुटुंबांना नळाने पाणी पुरविण्याचे ७१ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. वर्षा …

Read More »