Breaking News

Tag Archives: minister chandrakant patil

सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या घटनेच्या तपासासाठी गठीत केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार या वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन करण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्री पाटील यांनी आज मृत विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांची दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून न्याय …

Read More »

ओखी चक्रीवादळ नुकसानग्रस्तांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे कोकण व नाशिक मधील शेती, फळपिकांचे आणि मच्छिमार बांधवांचे नुकसान झाले. या वादळचा फटका ८ हजार ४५ शेतकरी व मच्छिमारांना बसला. त्या सर्वांना ६ कोटी २ लाख ४३ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली असून हा निधी थेट नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात जमा करावा असे आदेश नाशिक व कोकण विभागीय आयुक्तांना मदत …

Read More »