Breaking News

Tag Archives: milk producer farmers

जे तत्कालीन सरकारला जमले नाही ते विद्यमान “मुख्यमंत्र्यांनी करून दाखविले” दुधाच्या भुकटी सरकारच्या दुसऱ्या विभागाला देण्याचा निर्णय

मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील काही दिंवसापासून राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि दूधाच्या भुकटीला अनुदान देण्याच्या प्रश्नांवरून सातत्याने आंदोलन केले जात आहे. मात्र या प्रश्नांचे मूळ तत्कालीन सरकारने याबाबत निर्णय न घेतल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. परंतु जे तत्कालीन सरकारला जमले नाही ते विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करून दाखविल्याची माहिती …

Read More »

दूधाला १० तर भुकटीला ५० रू. च्या अनुदानासाठी भाजपा-महायुतीचे आंदोलन राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाल्या महायुतीचा दावा

मुंबई : प्रतिनिधी दुधाला सरसकट १० रु.  लिटर अनुदान व दुध पावडरला प्रती किलो ५० रु. अनुदान द्यावे या मागणीसाठी  आज भाजपा, रयत क्रांती, रासप, रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) महायुतीतर्फे राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश …

Read More »

गाव चावडीवर दूधाभिषेक घालत किसान सभा व दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन दूध उत्पादकांचा राज्यव्यापी एल्गार दणक्यात यशस्वी !

अकोले-अहमदनगर : प्रतिनिधी दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी 1 ऑगस्ट रोजी राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे आंदोलन आज राज्यभर किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जोरदार यशस्वी झाले. महाराष्ट्रातील सुमारे २० जिल्ह्यांत हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनात हिरीरीने भाग घेतला आणि आपल्या दुधाचा अभिषेक गावचावडीवर घातला. …

Read More »

२००० सालचे धोरण बदलले तरच दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा सहकारीऐवजी शासकिय दूध विक्रीला प्राधान्य देणे गरजेचे

मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील काही वर्षापासून दूध उत्पादक शेतकऱ्याना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांला प्रति लिटर मागे ५ रूपये, १० रूपये अनुदान द्यावी अशी मागणी विविध शेतकऱ्यांच्या संघटनेकडून करण्यात येत आहे. मात्र वास्तविक पाहता राज्य सरकारने २००० साली काढलेले दूधविषयक धोरणात जर बदल केला तर …

Read More »