Breaking News

Tag Archives: metro line inauguration

मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर पलटवार, तुम्ही रात्रीतून झाडं कापली मुंबईकरांनी पाहिली मुंबईवर प्रेम असेल तर कांजूरची जागा द्या ना मग

आम्ही काय करतो, तुम्ही काय करता, हे राज्यातील जनता पहात आहे. कौरवांचे चाळे बघून गप्प राहणारा धृतराष्ट्र हा महाराष्ट्र नाही, हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तुम्ही रात्रीतून झाडं कापली, सगळ्या मुंबईकरांनी पाहिली ना असा खोचक पलटवार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावत पर्यावरण संतुलित विकास करण्याला आमचं प्राधान्य असून …

Read More »

मेट्रो उद्घाटनाला फडणवीसांना निमंत्रण नाही, मात्र भाजपाच्या “त्या” खासदाराला विशेष आमंत्रित एमएमआरडीच्या निमंत्रण पत्रिकेत फडणवीसांचा उल्लेखही नाही

भाजपा आणि महाविकास आघाडी विशेषतः शिवसेनेशी सुरु असलेली राजकिय लढाई फारच हमरी-तुमरीवर आल्याचे दिसत आहे. मुंबईतल्या दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन गुढी पाढव्याच्या दिवशी होत असताना मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या उद्घाटनाचे निमंत्रण नसल्याची माहिती उघडकीस आली असून त्यांच्याऐवजी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना निमंत्रित करण्यात आल्याचे …

Read More »