Breaking News

Tag Archives: medical education minister amit deshmukh

ग्रामीण रूग्णालयांतही मिळणार दातांवर उपचार-सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे दंत क्षेत्रास उर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार : वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख

बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील रूग्णांसाठी दंत चिकीत्सकांची सेवा आवश्यक असल्याने दंतचिकित्सक क्षेत्रातील विविध पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. ग्रामीण रूग्णालयांपर्यंत पदे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातही दातांवर उपचार मिळतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दंत चिकित्सक क्षेत्राला उर्जितावस्था येण्यासाठी व …

Read More »

पटोलेंचे आवाहन, भाजपामुक्त लातूर पॅटर्न मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा निलंगा तालुक्यातील भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भविष्यातही हा ओघ असाच राहिल. लातूर जिल्ह्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश घेवून लातूर जिल्हा भाजपमुक्त करण्यास सुरुवात केली असून भाजपमुक्तीचा हा लातूर पॅटर्न मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. गांधी भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे महत्वाचे निर्णय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या कंत्राटी नियुक्त्यांसाठी सुधारित कार्यपद्धती

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक पदांवर कंत्राटी तत्त्वावर नियुक्त्या देण्याच्या सुधारित कार्यपद्धतीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयामुळे बिगर सेवानिवृत्त डॉक्टरांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त्या देता येणार आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील चिकित्सालयीन व अतिविशेषोपचार विषयातील …

Read More »

१५ जानेवारीला कोरोनाची मोठी लाट? सुत्रा कार्नोसियम संस्थेचा अहवाल अहवाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सादर करा-वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

मराठी ई-बातम्या टीम सध्या भारतसह महाराष्ट्रात कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोविड बरोबरच डेल्टा, ओमीक्रॉन चा संसर्ग झपाट्याने फैलावत असून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काय उपाय योजना करता येतील याबाबत सुत्रा कार्नोसियम संस्थेने कोविड संसर्गासंदर्भात तयार केलेला अहवाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री …

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णय: वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतला निर्णय

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूच्या प्रभावामुळे राज्यातील वैद्यकीय विभागाकडून १७ आणि ३१ जानेवारी २०२२ पासून घेण्यात येणाऱ्या परिक्षा  एक महिना पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच या सर्व परिक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. त्याचबरोबर मागील काही …

Read More »

मंत्री देशमुखांचा मोठा निर्णय: कोविड रूग्णासोबत एक नातेवाईक आता राहू शकणार सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांनी सतर्क राहावे

मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोविड रूग्ण रूग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याच्यासोबत कोणत्याही नातेवाईकासच नव्हे तर त्याची पत्नी, मुलगा यापैकी कोणालाही रूग्णालयात प्रवेश देण्यात येत नव्हता. मात्र आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी या नियमात बदल करत कोविडचा रूग्ण दवाखान्यात दाखल झाल्यानंतर संसर्गाचा जास्त फैलाव होवू …

Read More »

केंद्रीय मंत्री डॉ. पवार म्हणाल्या, राज्य सरकार धिम्यागतीने काम करतयं, निधी खर्च करत नाही आरोग्य मंत्री टोपे आणि वैद्यकिय शिक्षण मंत्री देशमुख बोलावूनही आले नाहीत

मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्रातलं सरकार काम करत नाही असे मी म्हणणार नाही. परंतु जे काही काम करत आहे ते अत्यंत धिम्यागतीने संथगतीने काम करत असल्याचा खरमरीत टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी राज्य सरकारला २० ते २३ हजार कोटींचा निधी दिला आहे. मात्र तो अद्याप खर्च केला नसल्याचा गंभीर …

Read More »