Breaking News

Tag Archives: marathifilm

‘बारायण’चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : प्रतिनिधी निखळ कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारा ‘बारायण’ हा मराठी चित्रपट येत्या १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला संपूर्ण महाराष्ट्रात येत आहे. दिग्दर्शक दिपक पाटील आणि निर्मात्या दैवता पाटील यांच्या ‘ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स’ ची निर्मिती असलेल्या ‘बारायण’ची प्रस्तुती भारतीय जनता पार्टीच्या नेत्या शायना एन.सी. यांनी केली आहे. दिग्दर्शक दिपक पाटील यांचा हा पहिला मराठी चित्रपट असून त्यांनी …

Read More »

मी महाराष्ट्राची मराठी मुलगी अभिनेत्री अमिषा पटेलचा असाही मराठी बाणा

मुंबई : प्रतिनिधी बॉलिवुडमधील सर्वांनाच सध्या मराठीचे वेध लागले आहेत. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारे मराठी चित्रपटसृष्टीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करीत आहे. मराठी चित्रपटात योग्य भूमिका साकारण्याची संधी न मिळालेले काही कलाकार मराठी चित्रपटांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आपलं मराठी प्रेम दाखवत आहेत. ‘कोई मिल गया’ गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या …

Read More »

संदिप कुलकर्णी बनणार तानाजी डांगे

मुंबई : प्रतिनिधी काही कलाकारांच्या उपस्थितीमुळेच चित्रपटाभोवती एक अनोखं वलय निर्माण होत असतं. प्रचंड मेहनतीने त्यांनी आजवर पडद्यावर सजीव केलेल्या व्यक्तिरेखांनी दिलेली ती जणू पोचपावतीच असते. त्यामुळेच अशा कलाकारांपुढे इतर सर्व गोष्टी दुय्यम मानत रसिक मायबापही त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांकडे धाव घेत असतात. हिंदीसोबतच मराठी तसंच इतर भाषिक चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीवर …

Read More »