Breaking News

Tag Archives: marathi film industry

सुरेखा कुडची ने ज्योतिबाचे दर्शन घेतल्यावर चमचमीत मिसळवर मारला ताव प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने चाखली कोल्हापूरची लोकप्रिय मिसळ

मालिका, चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे सुरेखा कुडची. केवळ मनोरंजनाच्या माध्यमातून नव्हे तर ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमातदेखील आपली खेळी दाखवून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. तसेच सुरेख कुडची नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सुरेखा कुडची सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट …

Read More »

भरत जाधव याने उघड केलं मुंबई सोडण्यामागचं खरं कारण कोल्हापुरात स्थायिक होण्याचं भरत जाधव याच कारण आलं समोर

अभिनेते भरत जाधव गेली कित्येकी वर्ष मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतआहे . त्यांच्या अभिनयाने कित्येक चित्रपट अजरामर ठरले. त्यांनी चित्रपटांसोबतच अनेक नाटकांत अजरामर भूमिका केल्या. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. काही महिन्यांपूर्वी भरत कुटुंबीयांसह मुंबईबाहेर स्थायिक झाले. आता मुंबई सोडण्याचा निर्णय त्यांनी का घेतला याचे कारण सांगितले आहे. एका कार्यक्रमात …

Read More »

सिद्धार्थने या व्यक्तीला दिलेल्या वचनामुळे आजही दारुच्या थेंबालाही करत नाही स्पर्श दारुच्या व्यसनापासून दूर असल्याचं सिद्धार्थ ने सांगितलं कारण

आपल्या अभिनयामुळे नेहमीच कायम चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. आज सिद्धार्थने मराठीसह बॉलिवूडमध्येही त्याचं स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज सगळीकडे त्याची चर्चा होते. विशेष म्हणजे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा अभिनेता आजही त्याच्यातील मध्यमवर्गीयपणा जपतो. बेस्ट वसाहत मध्ये वाढलेला सिद्धार्थ आजही आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसून येतो …

Read More »

… अमेरिकेतील जगप्रसिध्द गायिकेकडून पंतप्रधान मोदींसह भारतीय कलावंताना प्रश्न आपण यावर चर्चा का करत नाही ? असा सवाल प्रसिध्द गायिका रिहानाकडून उपस्थित

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन महिन्याहून अधिक काळ केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली सीमावर्ती भागात आणि संबध भारतात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाबाबत देशातील मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार चिडीचुप असताना अमेरिकेतील जगविख्यात गायिका रिहाना हिने शेतकरी आंदोलनाची बातमी ट्विट करत आपण यावर का बोलत नाही? असा सवाल …

Read More »