Breaking News

Tag Archives: marathi film actress

या राजकिय नेत्यांनी वाहिली सीमा देव यांना श्रध्दांजली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडून ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना आदरांजली

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केला आहे. चतुरस्त्र अभिनेत्री हरपली- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे “चित्रपट सृष्टीत अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावाने आदराचे स्थान पटकावणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव यांचे निधन चटका लावून …

Read More »

रमेश देव यांच्यापाठोपाठ सीमा देव यांचीही दिडवर्षात एक्झीट दोन देवांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी झाली पोरकी

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एका देवाच्या जाण्यानंतर दुसऱ्या देवने एक्झीट घेतल्याने मराठी हिंदी चित्रपटसृष्टी शोकाकूल झाली. वास्तविक पाहता चित्रपटसृष्टीत आणि खऱ्या सामाजिक आयुष्यातही अनेक प्रेम विवाह अपयशी ठरत असताना रमेश देव आणि सीमा देव यांच्यातील प्रेम विवाह टीकलेच नाही तर त्याने शेवटही गाठल्याचे सीमा देव यांच्या मृत्यूने दाखवून दिले. साधारणतः …

Read More »

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर उर्फ सुलोचना दिदी यांचे निधन वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला दादर येथील सुश्रुषा रूग्णालयात अखेरचा श्वास

आपल्या अभियानाच्या जोरावर मराठी चित्रपटाबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे आगळेवेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Actress Sulochana Latkar) यांचं प्रदीर्घ आजाराने निधन (illness) झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. …

Read More »

जेष्ठ अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचे निधन वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे: प्रतिनिधी एकेकाळी हीट अँड हॉट नाटकातून भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचे (वय ७५) किडनीच्या विकाराने  बुधवारी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (१७ सप्टेंबर) वैकुंठ स्मशानभूमीत सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात  आले. ललिता देसाई यांचा जन्म २१ …

Read More »