Breaking News

Tag Archives: marathi actress ketaki chitale

शरद पवारांवरील त्या पोस्टप्रकरणी अखेर ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला घेतलं ताब्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी केलं अभिनंदन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अंत्यत खालच्या पातळीवर टीका करत आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी दूरचित्रवाहिनीवरील मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कळवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर ठाणे पोलिसांनी केतकी चितळेंच्या विरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली असून ठाणे पोलिसांच्या …

Read More »

चितळेच्या पोस्टवर राज ठाकरे म्हणाले, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, ही तर विकृती राज्याची परंपरा खालच्या पातळीवर आणू नका

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आजारपणाबद्दल अंत्यत हिन पातळीवर श्लोक पध्दतीने भाष्य करणारी पोस्ट अभिनेत्री केतकी चितळे हीने आपल्या फेसबुकवर प्रसारीत केली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्ये आक्रमक झाले असून आता या फेसबुकवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही केतकी चितळेला मानसिक विकृत असल्याचे सांगत राज्याची परंपरा खालच्या पातळीवर आणू नका …

Read More »

चितळेवर कळव्यात गुन्हा दाखल झाल्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, इतकी विकृत असेल… स्त्रीत्वाचा फायदा घेत काहीही लिहू शकतो असे वाटत असेल तर ते चुकीचे

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आजारपणाबद्दल आणि त्यांच्या राजकिय व्यक्तीमत्वाबाबत अत्यत खालच्या पातळीवरील टीका करणारी कविता दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक प्रोफाईल शेअर कर स्वत:ची बौध्दीक दिवाळखोरी दाखवून देत नवा वाद ओढावून घेतला. तिच्या विरोधात कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड …

Read More »

अभिनेत्री केतकी चितळेने पोस्ट केली पवारांवर खालच्या पातळीवर टीका करणारी कविता सर्व मानसिक दिवाळखोरीवर दाखविणारे भाष्य

राज्याच्या कला व सांस्कृतिक क्षेत्रात वावरणाऱ्या अनेकांकडून एखाद्या राजकिय नेत्यांबद्दल व्यक्तीश टीका केल्याचे फारसे ऐकिवात नाही. मात्र त्या राजकीय नेत्यांच्या वैचारीकतेशी काही मतभेद असतील त्यास वैचारीक पध्दतीने टीका-टीपण्णी करत व्यक्त करण्यात येते. या अनुषंगाने राज्यात यापूर्वी वैचारीक मतभेदाचे वाद अनेकदा राज्यालाही पाह्यला मिळाले. मात्र एखाद्या राजकिय नेत्याच्या आजारपणावरून वैयक्तीक टीका …

Read More »