Breaking News

Tag Archives: marathawada

गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून अलर्ट जारी

मुंबई : प्रतिनिधी काल गुलाब चक्रीवादळ तयार झाले असून ते पूर्व किनार पट्टीकडे सरकरत आहे. आज मध्यरात्री ते गोपाळपूर आणि कलिंगपट्टणम येथे धडकण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने आज दिला. गुलाब चक्रीवादळामुळे २७ तारखेला मराठवाडा …

Read More »

ऑगस्टच्या या तारखेपासून राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय हवामान खात्याचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेला पाऊस ३० ऑगस्टपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. वास्तविक पाहता रविवारपासूनच पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. तर ३० तारखेला पावसाचा चांगलाच जोर चांगलाच वाढणार असून प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भात सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार …

Read More »

पुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून जिल्हानिहाय यादी जाहीर

मुंबई: प्रतिनिधी आगामी तीन दिवस मुंबईसह कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, पूर्व महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान वेधशाळेने वक्त केली. तसेच या कालावधित नागरिकांनी पुरेशी खबरदारी घ्यावी असा इशाराही देण्यात आला आहे. वास्तविक पाहता वेधशाळेने हा इशारा १२ ऑक्टोंबरपासून दिला. त्यानुसार मागील दोन दिवसात मराठवाडा, कोकणातील काही जिल्ह्यात …

Read More »

२७, २८ जूनला विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार

मुंबई : प्रतिनिधी मध्य-भारतात या आठवड्यात एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत असल्याने २७ व २८ जूनला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत, तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मध्य-महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर आणि नाशिकसारख्या काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात …

Read More »