Breaking News

Tag Archives: maratha

सर्व जात प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा : जात पडताळणीसाठी ६ महिन्याची मुदतवाढ मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील विद्यार्थ्यानाही जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात हे लक्षात घेऊन मराठा समाजासह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील विद्यार्थ्यांनाही …

Read More »

मंत्रिमंडळ विस्तारात मराठा, बौध्द, मुस्लिम, ओबीसी, जैन आणि महिलांना स्थान महाविकास आघाडीचे सर्वसमावेशक मंत्रिमंडळ

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मराठा समाजाबरोबरच बौध्द, मुस्लिम आणि महिला समाजाला मोठ्या प्रमाणावर समावेश करत सामाजिक स्तरावरील सर्व घटकांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या आज सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मराठा समाजातील प्रत्येकी ८ जणांचा समावेश करण्यात आला. तर …

Read More »

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ब्राम्हणांसह उच्चवर्णियांना आरक्षण

केंद्राच्या धर्तीवर राज्यातही १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ब्राम्हण, मराठा यासह उच्चवर्णिय समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना केंद्राप्रमाणे राज्य सरकारमधील शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण मंजूर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रूपयांच्या मर्यादेत आहे, त्यांना या …

Read More »

मराठा- जाट आणि पटेलांना ओबीसीमध्ये आरक्षण देण्यास विरोध २७-२८ जानेवारी रोजी शिर्डी येथे ओबीसी जनगणना परिषद

ठाणेः प्रतिनिधी मराठा- जाट आणि पटेलांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, जर ओबीसी आरक्षणामध्ये या तीन समाजाचा समावेश केल्यास सकल ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा भारतीय पिछडा शोषीत संघटनेचे नेते आ. हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, देशात ओबीसींची जनगणना झालेली नाही. त्यामुळे ही जनगणना करण्यात यावी, …

Read More »

मराठा आरक्षणातल्या नोकऱ्या टिकविण्यासाठी सरकार पर्याय शोधणार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

नागपूर : प्रतिनिधी राज्यात मराठा आरक्षणाचा कायदा लागू केल्यानंतर नोकर भरती करण्यात आली. मात्र या कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे या कायद्यांतर्गत मिळालेल्या युवकांच्या नोकऱ्या टिकविण्यासाठी उपलब्ध असलेल्या कायद्यांचा अभ्यास करून पर्याय शोधला जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. विधानसभेत शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर …

Read More »