साडेतीन वर्षात राज्य सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेत राज्यातील महायुती सरकार हे स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. यावेळी बोलताना, दावोस मध्ये झालेले ३० लाख कोटींचे औद्योगिक करार त्यातून ४० ते ५० …
Read More »लक्ष्मीदर्शन करणाऱ्या भ्रष्टाचारी महायुती सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार घटनात्मक पदावर बसलेल्या विधान सभा अध्यक्षांचे वर्तन घटनाबाह्य, महाविकास आघाडीची टीका
राज्यातील महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा आणि जनविरोधी धोरणांचा निषेध करत, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या अधिकृत चहापानावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला आहे. मंत्रालयात उघडपणे सुरू असलेले ‘लक्ष्मीदर्शन’, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आणि घटनात्मक पदांचा होणारा अवमान या मुद्यांवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, राज्याचे …
Read More »जयंत पाटील यांचा विश्वास, लोकं चुकीच्या प्रवृत्तीला योग्य जागा दाखवतील महाविकास आघाडी विजयी होईल
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी त्यांच्या मूळगावी साखराळे येथे मतदानाचा हक्क बजावला यावेळी लोकं चुकीच्या प्रवृत्तीला योग्य जागा दाखवतील. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाविकास आघाडी विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला. जयंत पाटील यांनी अमेरिकेबद्दलच्या …
Read More »अजित “दादा” पवार … नावातच दरारा आणि आधार ! एक प्रतिमा अशीही शिकाऊ पत्रकाराच्या नजरेतील
२८ जानेवारीची सकाळ महाराष्ट्राला इतकी हादरवून सोडणारी असेल याची कल्पनाही कोणी केली नसेल. जे अजित दादा काही क्षणांसाठी दिसले नाही तर त्यांच्या नॉट रिचेबलच्या बातम्या लागायच्या, त्यावर तासंतास चर्चा घडायच्या, सूर्य उगवण्याच्या आधी जे कामाला लागायचे ते अजित दादा पवार यांची प्राणज्योत उगवत्या सूर्याच्या साक्षीने मावळेल असा कोणी कधी विचारही …
Read More »महाविकास आघाडीचा चहापानावर बहिष्कार, पत्राद्वारे सरकारला दिला इशारा हिवाळी अधिवेशानाला सोमवारपासून सुरुवात
राज्य विधिमंडशळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला सोमवारी ८ तारखेपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी अर्थात महाविकास आघाडीने बहिष्कार टाकत असल्याची घोषणा राज्य सरकारला पाठविलेल्या पत्राद्वारे केली. तसेच राज्य सरकारच्या कारभारावरून टीका केली. महाविकास आघाडीने सरकारला लिहिलेले पत्र खालीलप्रमाणे… प्रति. मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. नाशिकमध्ये झालेल्या आजच्या बैठकीत काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून जे लोक गेले होते, त्यांना पक्षाने पाठवले नव्हते, त्यांच्या उपस्थितीशी पक्षाचा काहीही संबंध नाही, त्या लोकांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष …
Read More »आशिष शेलार यांचा आरोप, दुबार मुस्लीम मतदारांकडे मनसे, मविआचे दुर्लक्ष सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सज्जड पुराव्यांनिशी केला मविआच्या असत्यकथनाचा भांडाफोड
राज ठाकरे यांना दुबार मतदार असलेले हिंदू आणि मराठी माणसे दिसतात. मात्र अनेक मतदारसंघातील दुबार नावे असलेले मुस्लीम दिसत नाहीत. राज ठाकरे यांनाही व्होट जिहादचे दुखणे जडले आहे, असा घणाघात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना आशिष शेलार …
Read More »मुंबई भाजपा अध्यक्ष अमीत साटम यांचा महाविकास आघाडी वर घणाघात आपण जिंकलो तर लोकशाही... आणि हरलो तर मतचोरी हा दुटप्पीपणा - आमदार अमीत साटम
कोविडच्या भ्रष्टाचाराला झाकण्यासाठी आणि खोटेपणावर पडदा टाकण्यासाठी ‘मतचोरीचा रडिचा डाव’ साध्य करण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या महाविकास आघाडीकडून केला जात आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पराभव नजरेसमोर दिसताच, हा तथाकथित ‘सत्याचा मोर्चा’ काढून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याचे यावरून स्पष्ट होते. अ’सत्याची’ आरोळी कितीही मोठी असली, तरी ‘सत्य’ कधीच …
Read More »बाळासाहेब थोरात यांचा सवाल भाजपाच्या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झाला आहे की काय ? निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा
आयोग चालवतात त्यांच्या विरोधातही आहे. विधानसभेसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली. महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात भव्य सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष …
Read More »रविंद्र चव्हाण यांचे आवाहन, निवडणुकांच्या तोंडावर फेक नरेटिव्हचा ‘मविआ’ चा कट उधळून लावा मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपाचे आंदोलन
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पराभवाच्या भीतीपोटी लोकसभेसारखाच पुन्हा फेक नरिटिव्ह पसरवण्याचा कट आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केला. हा कट उधळून लावण्यासाठी भाजपाच्या बूथ स्तरापासूनच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने पेटून उठायला हवे असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा खोटा प्रचार आणि भ्रम निर्माण …
Read More »
Marathi e-Batmya