Breaking News

Tag Archives: MaharashtraNews

माजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाचा विकासाच्यादृष्टीने सारथी संस्थेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी करत दुसऱ्याबाजूला मात्र राज्य सरकार अनुसूचित जाती-जमाती, एनटी, व्हीजेएनटी आदीबाबत निर्णय घेण्याचे टाळत सामाजिक न्यायाच्या भूमिकेच्या माध्यमातून सामाजिक अन्यायच करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मागील सरकारने अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी …

Read More »

कोरोना पार्श्वभूमीवर गरोदर महिलांनी कोणती काळजी घ्यायची पहा तर व्हिडीओ स्त्रीरोग तज्ञ डॉ.अश्विनी राऊत यांचा खास सल्ला

राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. या आजाराची लागण पुरूषांबरोबरच महिलांनाही मोठ्या प्रमाणात होत आहे. या काळात गरोदर महिलांनी आणि इतर महिलांनी कोणती काळजी घ्यायची याविषयीचा सल्ला देत आहेत स्त्री रोग तज्ञ डॉ.अश्विनी राऊत. चला तर मग ऐकू या… काय सांगतात त्या… Share on: WhatsApp

Read More »

शरद पवारांनाही आवडले अरूण दातें चे हे गाणे…बघाच त्यांचा व्हिडीओ सतत कार्यमग्न असणाऱ्या पवारांनाही आपले छंद जोपासायला भाग पाडले

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. मात्र गेली ४०-५० वर्षे सतत राजकिय जीवनामुळे कार्यमग्न असणाऱ्या शरद पवारांना यामुळे काही काळ आपला छंद जोपासायला मिळाला. तसे त्यांना निवांत क्षणी पाहण्याचे भाग्य फारच थोड्या जणांना आहे. परंतु मराठी e-बातम्या.कॉमच्या हाती त्यांचा असाच एक दुर्मिळ व्हीडीओ हाती लागला.  …

Read More »