Breaking News

Tag Archives: maharashtra state election commission

अखेर ओबीसी आरक्षणाशिवायच “त्या” जिल्ह्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान

मुंबई : प्रतिनिधी ओबीसी समुदायाला आरक्षण मिळाल्यानंतरच त्या पाच जिल्हा परिषदां आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका घेण्याचा सर्व पक्षिय निर्णय घेण्यात आला. तरीही सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता लावत निवडणूका थांबविता येणार नसल्याचे आदेश दिला. त्यामुळे अखेर राज्य निवडणूक आयोगाने आपला धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा …

Read More »

ग्रामपंचायत निवडणूकीतील तब्बल २ लाख १४ हजार ८८० उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद निवडणुकांसाठी सरासरी ७९ टक्के मतदान

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ७९ टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. मदान यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा ११ डिसेंबर २०२० रोजी …

Read More »