Breaking News

Tag Archives: maharashtra budget session 2020-21

कोरोनाला रोखण्यासाठी चित्रपटगृहे, जीम, जलतरण तलाव अखेर बंद मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घोषणा

मुंबईः विशेष प्रतिनिधी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कोरोना व्हायरसचे रूग्ण आढळून आले आहेत. या आजाराला रोखण्यासाठी या पाच जिल्ह्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जीम, जलतरण तलाव आदी बंद करण्याचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत यासंदर्भात निवेदन वाचून दाखवित याविषयीचा …

Read More »

प्रत्येक तालुक्याच्या विकासासाठी वर्षाला पाच कोटी देणार दूजाभाव केला नसल्याची अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी डोंगरी तालुक्याच्या निमित्ताने ज्या तालुक्यांना विकासासाठी ५० लाख मिळत होते, त्या तालुक्यांना १ कोटी रूपये देणार तर ज्या तालुक्यांना १ कोटी मिळतात त्यांना २ कोटी रूपये आणि मतदारसंघातील विकासकामासाठी आमदार निधी ३ कोटी रूपये असे मिळून वर्षाकाठी जवळपास ५ कोटी रूपयांचा निधी राज्यातील प्रत्येक तालुक्याला देणार असल्याची …

Read More »

इटलीत मुंबईसह कोल्हापूर, सांगलीतील ४६ जण अडकले परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून परत आणण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

मुंबईः विशेष प्रतिनिधी करोना व्हायरसमुळे इटलीतील रोम येथे १०२ भारतीय अडकले असून यात महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली येथील ४४ तर मुंबईतील २ दोघांचा समावेश आहे. या नागरीकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने केंद्राशी संपर्क साधून वैद्यकीय पथक पाठवून परत आणावी अशी मागणी काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. विधानसभेत …

Read More »