Breaking News

Tag Archives: maharashtra assembly session

सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कायद्याच्या आधारे विधासभेचा निर्णय बेकायदेशीर ठरविला? जाणून घ्या ६० दिवसांपेक्षा जास्त काळ निलंबित करता येत नाही

मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्र विधानसभेने त्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्याचा घेतलेला निर्णय हा बेकायदेशीर असून ६० दिवसापेक्षा जास्त काळ निलंबित केल्याने अनेक कायदेशीर बाबी उपस्थित होत असल्याने विधानसभेने घेतलेला निर्णय हा बैकायदेशीर असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने आज शुक्रवारी दिला. ओबीसी प्रश्नी विधानसभेतील चर्चेदरम्यान झालेल्या वादावादीचे …

Read More »

यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर नाही तर मुंबईतः समितीची बैठक २९ ला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्याचे विधिमंडळ अधिवेशन मुंबईत होणार की नागपूरला यावरून उलट सुलट चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईतच होणार असून या त्यासंदर्भातील तारखा निश्चित करण्यासाठी संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक २९ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय आज झालेल्या …

Read More »