Breaking News

Tag Archives: madarsa

महाराष्ट्रात मदरसाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी माहिती दिली

मुंबई नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सचे अध्यक्ष प्रियांक कानुंगो म्हणाले की, आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्राने मदरसांचे मॅपिंग (सर्वेक्षण) सुरू केले आहे. आतापर्यंत १२ जिल्ह्यांतून प्राथमिक माहिती येऊ लागली आहे. येत्या तीन महिन्यांत मॅपिंगच्या कामाला गती मिळणार आहे. उत्तर प्रदेश आणि आसाममध्येही मदरशांचे मॅपिंग केले जात आहे. मनोरंजन क्षेत्रात बालहक्कांचे …

Read More »

ढोंगी भाजपाला संविधान सोडा पण सावरकरांचा राष्ट्रवाद ही मान्य नाही सबका साथ, सबका विश्वास’ असेल तर भाजपाची मदरशांवर वक्रदृष्टी का? सचिन सावंत

देशात धार्मिक उन्माद वाढवण्याचे भाजपाचे पद्धतशीपणे प्रयत्न सुरु असून मदरशांचा मुद्दाही त्यातील एक भाग आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंता विश्वशर्मा यांनी मदरसे अस्तित्वातच नसावेत असे म्हटले आहे. नव्याने धर्मांतर केलेले अधिक कट्टर असतात अशी म्हण आहेच. याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मदरशांना सरकारी अनुदान देण्यावर बंदी घातली आहे. हा सर्व …

Read More »

मंत्री आव्हाडांचे राज ठाकरेंना निमंत्रण वजा आव्हान, सकाळी लवकर उठून या मुंब्राला मदरशावरून आव्हाडांचे आव्हान

गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुंबईसह मुंब्र्यातील अनेक मदरशामध्ये एकदा जाऊन बघा तिथे फार गंभीर प्रकार सुरु आहेत. त्यांच्यावर धाडी घाला असे आवाहन करत. एकेक आवरता आवरता असा नाकीनऊ येवू शकेल असे सूचक वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली. त्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड …

Read More »