Breaking News

Tag Archives: loksabha election-2019

पंतप्रधान मोदीच्या देशातंर्गत प्रवासावर किती खर्च झाला ? आमच्या कक्षेत नाही पंतप्रधान कार्यालयाचे माहिती अधिकारात उत्तर

मुंबईः प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या देशातंर्गत प्रवास दौऱ्याची माहिती ही अभिलेखाचा भाग नाही. त्यामुळे या दौऱ्यावर झालेल्या खर्चाची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघडकीस आली. असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवडणूक संबधातील दौरे हे बिगर आधिकारीक दौऱ्याचा भाग असल्याचे उत्तर आरटीआय कार्यकर्ते अनिल …

Read More »

मोदी विरोधासाठी भाजपच्या “वजनदार” नेत्याचे राष्ट्रवादीशी संधान भाजपमधील नाराजांना रसद पुरविण्याचे काम सुरु

मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील सत्ता हस्तगत करण्यासाठी पुन्हा एकदा मोदी-शाह यांच्या नेतृत्वाखालील भाजपने कंबर कसली आहे. मात्र निवडणूकीतील विजयानंतर देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांची नियुक्ती होवू नये यासाठी पक्षातील नाराजांना रसद पुरवून विजयी रथ रोखण्याचा प्रयत्न भाजपमधील एका वजनदार नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी संधान बांधून सुरु केल्याची …

Read More »

राज्यातील ४६ लाख मतदारांना मिळणार रंगीत ओळखपत्र मतदानासाठी ईपिक कार्डाशिवाय आणखीही ११ दस्तावेज चालणार

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्र (व्होटर आयडी कार्ड) वाटप करण्यास सुरूवात केली आहे. नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या राज्यातील सुमारे ४६ लाख मतदारांना हे नवीन ओळखपत्र मिळणार असून अर्ध्याहून अधिक मतदारांना ओळखपत्राचे घरपोच वाटप झाले आहे. ऊर्वरित ओळखपत्रे मतदानापूर्वी मतदारांना देण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत विशेष …

Read More »