Breaking News

Tag Archives: legislative assembly speaker election

शिवसेनेच्या व्हिपवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया विमानतळावर दाखल होताच प्रतिक्रिया दिली

राज्यात हिंदूत्वाच्या नावाखाली सत्ता स्थापनेचा संघर्ष एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यात झाल्यानंतर आता विधिमंडळ संसदीय राजकारणात महत्वाची असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार जाहिर केला. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेनेच्या राजन साळवी यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. यापार्श्वभूमीवर शिवसेनेकडून राजन साळवी यांनाच मतदान करावे यासाठी एकनाथ …

Read More »

विधानसभा अध्यक्ष निवडणूकीच्या निमित्ताने उध्दव ठाकरे यांच्याकडून व्हिप जारी एकनाथ शिंदेसह सर्वांना बजावला व्हिप

राज्यात बंडखोर आमदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर बहुमत चाचणीपूर्वी विधानसभा अध्यक्ष पदासाठीची निवडणूक जाहिर झाली. यापार्श्वभूमीवर अध्यक्ष पदासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना आमदार राजन साळवी यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यामुळे राजन साळवी यांना …

Read More »

निवडणूकीवरून राज्यपालांचा मविआला खोः पवार-ठाकरे यांच्यात चर्चा अखेर निवडणूकीला परवानगी नाहीच

मराठी ई-बातम्या टीम मागील आठ महिन्यापासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्याच्या प्रस्तावाला अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजूरी दिलीच नसल्याने महाविकास आघाडीच्या अध्यक्ष निवडीच्या प्रयत्नांना एकप्रकारे खो बसला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून राज्यपालांबरोबर या विषयावर सध्या तरी संघर्ष न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभाध्यक्षपदा निवडणुकीसाठी कालपर्यंत …

Read More »

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीनंतर राज्यपालांनी सांगितले की… विधानसभा अध्यक्ष निवडणूकप्रश्नी मविआच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मराठी ई-बातम्या टीम मागील ८ महिन्यापासून विधानसभा अध्यक्षाचे पद रिक्त असून या पदाकरीता सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवशेनातच निवडणूक घेण्याच्या हालचाली महाविकास आघाडीने सुरु केल्या. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीचे नेते मंत्री छगन भुजबळ, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत सदर निवडणूकीच्या अनुषंगाने माहिती …

Read More »