कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान काढण्यात आलेली भारत जोडो यात्रा श्रीनगर मध्ये पोहोचली. या यात्रे दरम्यान, अनेक व्यक्ती, तरूण आणि मुली-महिला राहुल गांधी यांना भेटत होत्या. त्याच्यावर झालेल्या अन्यायाची, संकटाची, अडचणींची माहिती देत होत्या. भारत जोडो यात्रा काश्मीर मध्ये पोहोचल्यानंतर श्रीनगर येथे झालेल्या जाहिर सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यात्रे …
Read More »अखेर राहुल गांधी यांनी लाल चौकात फडकाविला तिरंगा झेंडाः खर्गेंचे अमित शाहना पत्र जवळपास ८ राजकिय पक्ष राहणार उपस्थित
भाजपाच्या हिंदूत्वादी राजकारणाला शह देण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि इतर सामाजिक संघटनांच्यावतीने धर्मनिरपेक्ष भारत एकच असल्याचा संदेश घेवून कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढण्यात आली. जवळपास सहाशे किलोमीटरहून अधिक अंतर आणि जवळपास ६ते ७ महिने ही भारत जोडा यात्रेने देशातील जवळपास बहुतांश भागातून जात काश्मीरातील लाल चौकात …
Read More »राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काश्मीरात स्थगितः काँग्रेसचे मोदींवर टीकास्त्र सुरक्षा यंत्रणेनेतील त्रुटीवरून भारत जोडो थांबली
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या अंतिम टप्प्यात असून येत्या ३० जानेवारी रोजी राहुल गांधी काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणार आहेत. त्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे. मात्र राहुल गांधी यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा त्रुटी असल्याचा आरोप काँग्रेसने केला. विशेष म्हणजे यावेळी सुरक्षेच्या कारणामुळे काँग्रेसने आपली यात्रा सध्या …
Read More »