Breaking News

Tag Archives: journalist

वडीलांच्या नावे चौक अन् चौकातच पत्रकाराला मुख्यमंत्री समर्थक आमदाराकडून मारहाण अडचणीचा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला किशोर पाटील यांच्या चेल्यांकडून भररस्त्यात गाडीवरून खाली खेचून मारले

पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीचा प्रश्न विचारला म्हणून फोनवरून शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर सदर मुख्यमंत्री समर्थक किशोर पाटील यांनी त्या पत्रकाराला फोनवरून शिवीगाळ केल्याचा अभिमान असल्याचे छाती ठोकपणे सांगत होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार किशोर पाटील …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन, पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालू

पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका राहील आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै.शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे …

Read More »

देशावरील ५४ लाख कोटीचे कर्ज १४० लाख कोटींवर वर्तमानातील सर्वाधिक कमकुवत पक्ष नरेंद्र मोदी आणि भाजपा-पत्रकार अशोक वानखेडेंचा दावा

देश स्वतंत्र झाल्यानंतर २०१४ पर्यंत देशावर ५४ लाख कोटी कर्ज होते. ते एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४० लाख कोटी केले. हे सरकार केवळ आकड्यांचा जुगाड करून सत्य लपवत आहे. सध्याच्या वर्तमानातील सर्वाधिक कमकुवत पक्ष कोण असेल तर नरेंद्र मोदी आणि भाजपा पक्ष आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी जिंकलेल्या जागांचा …

Read More »

मुंबई लोकलप्रवासावरून उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला फटकारले लोकमधून प्रवास केल्याने संसर्ग वाढतो याला लॉजिक काय? न्यायालयाचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी मुंबईककरांच्या दैनदिन जीवनाचा भाग बनलेल्या उपनगरीय रेल्वे सर्वसामान्य नागरीक आणि पत्रकारांसाठी सुरु करण्याच्या मागणीप्रश्नी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुणावनीवेळी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच फटकारले असून तुम्हाला बसमध्ये झालेली गर्दी चालते मग लोकलमधील का गर्दी का चालत नाही? असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. तसेच लोकलने प्रवास …

Read More »

पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षकांविरूद्ध कारवाई करा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी पालघर जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यवसायांकडे दुर्लक्ष करून खोट्या गुन्ह्यांखाली पत्रकारांना अटक करण्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्याविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. विखे पाटील यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून, त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, वाघोबा खिंडीतील …

Read More »