Breaking News

Tag Archives: jai bhim

पा.रंजिता यांच्या ‘धम्मम’ चित्रपटाचा ट्रेलर घालतोय सोशल मिडियावर धुमाकुळ चित्रपटाच्या ट्रेलरवरून दोन्हीबाजूनी प्रतिक्रिया

दक्षिणेतील सुप्रसिध्द दिग्दर्शक पा.रंजिता यांच्या आता पर्यंतच्या चित्रपटाने टॉलीवूडबरोबरच हिंदी भाषिकांमध्ये वेगळीच मोठी क्रेझ निर्माण केली आहे. त्यांचा अलिकडेच आलेला असुरन, काला, जयभिम आदी चित्रपट मुळ हिंदीत भाषेत नसतानाही सुपर डुपर हिट ठरले. त्यामुळे अखेर लोकाग्रहास्तव हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित करावे लागले. या सगळ्या पार्श्वभूमीवर …

Read More »