Breaking News

Tag Archives: iqbal chahal

मुंबईकरांनो सावधान ! कोरोनाचे हे नियम मोडाल तर होणार गुन्हा दाखल महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांचे सक्‍त आदेश

मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांत रुग्‍ण संख्‍या वाढत असल्‍याने संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे. वाढती रुग्‍ण संख्‍या पाहता घरी विलगीकरण राहणाऱ्यांच्‍या हातावर शिक्‍के मारावेत, त्‍यांनी नियम मोडला तर त्‍यांच्‍यावर गुन्‍हे दाखल करावेत. लग्‍न समारंभ आयोजनाचे नियम मोडणाऱया आयोजकांसह व्‍यवस्‍थापनांवरही गुन्‍हे दाखल …

Read More »

देशातील पहिल्या समुद्राखालून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा मुंबईत शुमारंभ 'मावळा' टीबीएम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वित

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विरुद्धची लढाई यशस्वी केल्यानंतर आता मुंबईच्या विकासाची लढाई सुरु झाली आहे. मुंबईच्या विकासाची लढाई आपण नक्की जिंकूच आणि यासाठी जगात उपलब्ध असलेले सर्वोत्तम असे, जे जे तंत्रज्ञान, विज्ञान असेल ते आणण्याची आपली परंपरा कायम ठेवणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. बृहन्मुंबई महापालिकेच्या सागरी किनारा …

Read More »

एकाने १० तास ठेवले, त्याने दुसरीकडे पाठविले- अखेर अंत, आयुक्त- मुख्यमंत्रीसाहेब हे थांबणार कधी ? राजावाडीला गेलेल्या कोरोना पेशंटबाबतचा ह्दयद्रावक अनुभव .- नामदेव उबाळे माजी नगरसेवक घाटकोपर

मी राजावाडी हॉस्पीटलमध्ये रमाबाई आंबेडकर नगर वसाहतीच्या आनंदविकास चाळ येथील वय वर्ष ५७, पॉझीटिव्ह रूग्णास ६ तास झाले तरी दाखल करत नाही म्हणून प्रत्यक्ष गेलो.डीन डॉक्टर विद्या ठाकुर, डॉक्टर कल्पेश केणे यांच्याशी बोललो.सहा तास पॉझिटिव्ह पेशंट कठड्यावर झोपला आहे. त्याच्या बाजूला इतर लोक बसतात, यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी …

Read More »

भायखळ्यात तापाची साथ, अधिकारी म्हणतात- नगरसेवकाने सांगितले तरच येवू वैद्यकीय शिबिरे घेण्याची स्थानिक नागरिकांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी मुंबईत भायखळातील बालाजी हॉस्पिटल परिसर या ठिकाणी ३ कोरोना बाधीत रुग्न आढळले असुन ४ आठवड्या पासुन येथे तापाची साथ चालु आहे. नागरीक भयभीत झाले असुन वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्याची मागणी करण्यात येत आहे. संपुर्ण जगात कोरोना या विषाणूने थैमान घातले असुन आपला भारत देश देखील कोरोनाच्या कचाट्यातुन …

Read More »

नवे पालिका आयुक्त चहल, परदेशी पालिकेतून आऊट तर भिडे, जयस्वाल इन मदत व पुर्नवसनच्या निंबाळकरांना बांधकाम

मुंबई: प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरल्याने अखेर मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची उचलबांगडी करत त्यांच्याकडे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव नियुक्त करण्यात आले. तर त्यांच्या ठिकाणी नगरविकास विभागाचे सचिव आणि जलसंपदा विभागाचा अतिरिक्त भार असलेले इत्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच …

Read More »