मराठी ई-बातम्या टीम या वर्षीप्रमाणेच पुढील वर्षही आयपीओच्या दृष्टीने सुपरहिट ठरू शकते. फेब्रुवारीपर्यंत ४५ कंपन्या त्यांचे आयपीओ आणण्याची शक्यता आहे. भांडवल उभारण्यासाठी आयपीओ आणत असलेल्या कंपन्यांमध्ये स्टार्टअपचाही समावेश असेल. वर्ष २०२२ मध्ये एलआयसीचा आयपीओ सर्वात मोठा असेल. मात्र, हा आयपीओ नक्की कधी येईल हे निश्चित झालेले नाही. मार्चपूर्वी आयपीओ आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र आतापर्यंत याचे …
Read More »एसबीआय आणि आरबीआय बँकेकडून अहवाल प्रसिध्द, गुंतवणूक वाढली तर ठेवी कमी झाल्या शेअर बाजारातील तेजीचा परिणाम, FD मधून पैसे काढून IPO मध्ये गुंतवणूक
मराठी ई-बातम्या टीम गेल्या १२-१८ महिन्यांपासून भारतीय बाजारपेठेत आयपीओला (IPO) गुंतवणूकदारांना मोठा प्रतिसाद मिळत आहेत. लोक त्यांच्या मुदत ठेवी मोडत आहेत आणि त्यांचे पैसे बाजारात गुंतवत आहेत. त्यामुळे गेल्या पंधरवड्यात बँकांच्या ठेवींमध्ये २.६७ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. आरबीआयच्या …
Read More »यंदाही आयपीओ करणार मालामाल ५० पेक्षा अधिक कंपन्या आयपीओ आणणार
मुंबई : नवनाथ भोसले वर्ष २०१७ मध्ये भारतीय शेअर बाजारांनी २८ टक्के वाढ नोंदवली आहे. त्यामुळे अनेक शेअर्सनी चांगला परतावा दिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले. प्राथमिक समभाग विक्रीसाठीही मागील वर्ष चांगले गेले. या वर्षात ३८ कंपन्यांनी आयपीओमार्फत शेअर बाजारातून ७५ हजार ४७५ कोटी रुपये उभारले आहेत. आयपीओमधूनही गुंतवणूकदारांना चांगला लाभ झाला …
Read More »