Breaking News

Tag Archives: interest

या १० बँका एफडीवर देत आहेत ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, यादी पहा मुदत ठेवीवर सर्वाधिक व्याज दर देणाऱ्या बँका

तुम्ही शेअर बाजारातील प्रचंड चढउतारांना कंटाळले असाल तर तुम्ही तुमचे पैसे बँक एफडीमध्ये गुंतवू शकता. अनेक बँका यावेळी चांगला परतावा देत आहेत. काही स्मॉल फायनान्स बँका अगदी ९ टक्के आणि त्याहून अधिक परतावा देत आहेत. लघु वित्त बँका सर्व बँकांमध्ये सर्वाधिक व्याजदर देतात. युनिटी स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांसाठी ही …

Read More »

सणासुदीच्या काळात गृहकर्जावर मोठी बचत होणार सरकारकडून या पाच योजनांतर्गत अनुदान

तुम्हालाही सणासुदीच्या काळात तुमचे स्वप्नातील घर खरेदी करायचे असेल तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही गृहकर्जाची मदत घेऊ शकता. विशेषत: अशा वेळी जेव्हा भारत सरकार कर्जावर सबसिडी देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनांमुळे तुमचे कर्जाचे ओझे कमी होऊ शकते आणि घर घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. भारत सरकारने सणासुदीच्या …

Read More »

ICICI बँकेकडून एफडी व्याजदरात सुधारणा इतके मिळेल व्याज

ICICI बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. नवीन व्याजदर १६ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. याशिवाय बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवल्या जाणार्‍या गोल्डन इयर्स एफडीचा कालावधी वाढवला आहे. ICICI अर्थात आयसीआयसीआय बँक ७ ते २९ दिवसांत परिपक्व होणार्‍या एफडीवर ३.०० टक्के व्याजदर देत आहे. तर बँक पुढील ३० …

Read More »

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.३३ टक्के दराने परतफेड शासकीय विनियमानुसार दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ च्या अदत्त शिल्लक रकमेची ९.३३ टक्के दराने २२ ऑक्टोबर २०२३ पर्यंत देय असलेल्या व्याजासह २३ ऑक्टोबर २०२३ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे. शासकीय विनियमानुसार दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरूपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती …

Read More »

खुल्या बाजारातून उभारलेल्या महाराष्ट्र राज्य विकास कर्जाची ५ मार्चला परतफेड ५ तारखेपर्यंत रोखे सादर करा

राज्य शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.६२ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्जाची ६ मार्च २०२३ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. या कर्जात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना कर्जाची परतफेड करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी कळविले आहे. या कर्जाची अदत्त शिल्लक रकमेची ५ मार्च २०२३ पर्यंत देय असलेल्या …

Read More »

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ करणार व्याज परतावा कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १५ लाखापर्यंत

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तीक कर्ज व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमार्फत मराठा प्रवर्गातील उमेदवारांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न शासनामार्फत केला जात आहे. या योजनेची कर्ज मर्यादा रु. १० लाखाहून रु. १५ लाखापर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती महामंडळामार्फत …

Read More »

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेची मर्यादा वाढविली

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १० लाखावरून १५ लाख करण्यात आल्याची माहिती या महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते. वैयक्तिक कर्ज परतावा योजनेंतर्गत वयोमर्यादेची …

Read More »

नवीन वर्षात पीपीएफ, लहान योजनांवर मिळणार कमी व्याज ०.२० टक्क्याने केली कपात

नवी दिल्लीः प्रतिनिधी केंद्र सरकारने लहान बचत योजनांवरील व्याजदरात ०.२० टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या जानेवारी – मार्च तिमाहीत पोस्टातील लहान बचत योजनांवर कमी व्याज मिळणार आहे. याशिवाय केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजनेवरीलही व्याजदर ०.२० टक्क्यांनी कमी केले आहेत. …

Read More »