Breaking News

Tag Archives: Independence day

भाजपा हटाओ, बेटी बचाओ… बात नारी सम्मान की… कृती गुनाहगारोंको छोडने की राष्ट्रवादी महिला बिल्कीस बानो प्रकरणी आक्रमक ;मोदी सरकारचा जाहीर निषेध...

बिल्कीस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कारातील अकरा दोषींना मोकाट सोडून महिलांवरील अत्याचाराचे उदात्तीकरण करणार्‍या गुजरातमधील भाजपा सरकारचा जाहीर निषेध… जाहीर निषेध… मै भी देश की बेटी हूँ, मुझे इन्साफ चाहिए… हमे माफ करो बिल्कीस बानो… मोदी के गुंडाराजमे औरतोंपर जुलम जबरदस्ती नही चलेगी… नही चलेगी… महिलाओं को दे सम्मान तो होगा …

Read More »

ध्वजारोहण करताना मुख्यमंत्री शिंदेंनी केले ‘हे’ आवाहन सर्वजण मिळून देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊ या

महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपण आता वाटचाल सुरू केली आहे. आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊ या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. मंत्रालयात भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी राज्यातील जनतेला …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; वारसा जपावा लागणार, पंचतत्व पालन व्हावे परिवारवाद हा राजकारण आणि संस्थामधून हटावावा लागणार

देशाच्या स्वातंत्र्याला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रथेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आज आपण स्वातंत्र्याच्या अमृतकाल मध्ये प्रवेश केला आहे. येथून पुढची २५ वर्षे भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला येणाऱ्या काळात प्रत्येक …

Read More »

दालमियांच्या लाल किल्ल्यावरुन मोदींची पुन्हा फेकाफेकी अमृतकालाचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदींच्या राज्यातील विषकालाचे काय ? सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दालमियांना आंदण दिलेल्या कंटेनधारी लाल किल्ल्यावरून गेल्या ७ वर्षांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याहीवर्षी फेकाफेकी सुरु होती. स्वतःच उद्ध्वस्त केलेल्या वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर उज्ज्वल भविष्याचे स्वप्न दाखवणारे मोदी येत्या २५ वर्षात भारतात अमृत काल येईल असे आश्वासन देत आहेत. परंतु गेल्या ७ वर्षातील मोदी सरकारच्याच …

Read More »

समर्पणातून मिळालेले स्वातंत्र्य टिकविण्याची जबाबदारी आपली संयम आणि शिस्तीचे पालन करीत देश, राज्याला कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करुया-मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी केवळ स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्याला महत्त्व नाही, हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यात अनेकजण शहीद झाले. या सर्वांनी आपल्या समर्पणातून दिलेल्या स्वातंत्र्याची जपणूक करणे हे आपले कर्तव्य आहे. त्या स्वातंत्र्याचे मूल्य जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून विशेषत: केंद्रातील मोदी कारभारामुळे देशाची लोकशाही धोक्यात आल्याचा इशारा अनेक राजकिय पक्षांबरोबरच सामाजिक संघटनांकडून देण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याच इशाऱ्याच्या अनुषंगाने तर वक्तव्य केले नाही ना अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. …

Read More »

जय जवान, जय किसान, जय कामगार आपल्या राज्याचे ध्येय राहणार शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार , कामगारांचे हित जोपासणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी आरोग्य या विषयाकडे  प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण …

Read More »

१५ ऑगस्टच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधींसोबत यांनाच आमंत्रित करा राज्य सरकारकडून सुधारित नियमावली जाहीर

मुंबई : प्रतिनिधी देशाचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट काही दिवसांवर येवून ठेपला आहे. यादिवशी सर्वचस्तरावर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधी आणि शहिद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना, स्वातंत्र्यसैनिकांना बोलाविण्यात येते. यंदाच्या १५ ऑगस्टला कोविड योध्दे असलेल्या डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवेक असलेल्या कोविड योध्दे …

Read More »