Breaking News

Tag Archives: housing minister dr. jitendra awhad

जितेंद्र आव्हाड म्हणाले, भोंग्याच्या मागून कोण बोलतंय… हे सर्वांना कळतंय त्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व देऊ नका - जितेंद्र आव्हाड

भोंगा हा फक्त दंगल माजविण्यासाठी निर्माण झालेला आहे. भोंग्याच्या मागून कोण बोलतंय, हे सर्वांना कळतंय. त्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व न देता नोकऱ्या किती गेल्या याचे मोजमाप आहे का? याकडे लक्ष द्या असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना मान्य झालाच पाहिजे. समाज व धर्म …

Read More »

न्यायाधीशांच्या उपस्थितीतच मंत्री आव्हाड म्हणाले, हे डॉ.आंबेडकरांना अपेक्षित नव्हते बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवा आणि ठाणे जिल्हा न्यायालय बार संघटना यांच्या वतीने एकता आणि शक्ती कार्यक्रम

देशातील लोकशाहीच्या चारही स्तंभांमध्ये सध्या घबराटीचे चित्र निर्माण झाले आहे. या व्यवस्था थरथरताना दिसत आहेत. राज्यकर्ते कितीही मोठे असले तरी अशा परिस्थितीत न्यायव्यवस्थाच देशाला तारू शकते. यासाठी न्याय व्यवस्थेला कठोर भूमिका घ्यावी लागेल, असे ठाम प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी करत देशात जे काही सध्या सुरु आहे ते डॉ.बाबासाहेब …

Read More »

गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांची घोषणा, ३०० आमदारांना मुंबईत हक्काची घरे चाळींना शरद पवार, स्व.बाळासाहेब ठाकरे, राजीव गांधी यांची नावे बीडीडी चाळींना

मुंबई महानगरातील आमदार सोडून राज्याच्या ग्रामीण भागातील आमदारांना मुंबईत हक्काची घरे देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला असून ही घरे गोरेगांव येथे देण्यात येणार आहेत. ही घरे म्हाडाच्याच ताब्यात असून तो प्लॉटही म्हाडाच्या ताब्यात आहे. त्यामुळे ही घरे ग्रामीण भागात राहणाऱ्या आमदारांना देण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी …

Read More »

नाना पटोलेंनी केलेली “ती” मागणी राष्ट्रवादीच्या या मंत्र्याने पुन्हा केली गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बॅलेट पेपर मतदानाची मागणी

मागील तीन टर्मपासून देशातील सर्वच निवडणूका ईव्हीएम मशिन्सद्वारे घेण्यात येत आहेत. मात्र या ईव्हिएम मशिन्सच्या माध्यमातून घेतलेल्या निवडणूकीत फक्त भाजपाचा विजय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष तथा तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची केलेली मागणी आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा …

Read More »

रेल्वे जमिनीवरील झोपड्यांचा प्रस्ताव एसआरए योजनेनुसार असेल तरच पुनर्विकास गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची ग्वाही

काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या जागेवर वसलेल्या झोपडपट्ट्या हटवून त्या जागा पुन्हा रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाच्या अनुषंगाने दिल्लीत रेल्वे ट्रॅकच्या शेजारील रेल्वेच्या जमिनीवर वसलेल्या झोपडीधारकांना सध्या नोटीसा बजवाविण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने मुंबईतील रेल्वेच्या जमिनीवरही मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वसलेल्या आहेत. या झोपट्या हटविण्याच्या अनुशंगाने मुंबईतील रेल्वे …

Read More »

सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून उद्या होणारी म्हाडाची परिक्षा अपरिहार्य कारणाने रद्द गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम उद्या होणारी म्हाडाची आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परिक्षा काही अपरिहार्य कारणामुळे, तांत्रिक कारणामुळे होणार नाहीत. त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागतो अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी देत यानंतर म्हाडाच्या जेवढ्या परीक्षा होतील, त्या सर्व म्हाडा घेईल. म्हाडा स्वतः पेपर सेट करेल, परीक्षेची सर्व जबाबदारी म्हाडा …

Read More »

जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा एक्सेल शीट मध्ये न चुकता हिशोब घेतात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा गृहनिर्माण मंत्री आव्हाडांना सवाल

मराठी ई-बातम्या टीम मागील आठभऱ्यापासून म्हाडाच्या नोकर भरीत परिक्षेमध्ये घोटाळे होणार आहेत, त्यात बळी पडू नये म्हणून प्रसार माध्यमातून राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड हे आवाहन करत होते. खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राज्याचे गृह खाते असतानासुध्दा आव्हाडांना मध्यरात्री दिड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली असा उपरोधिक सवाल भाजपा आमदारा …

Read More »

गृहनिर्माण मंत्री आव्हाडांनी घेतलेल्या निर्णयावर पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंचे ओव्हर रूल झोपडपट्टी पुनर्वसनातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश

मुंबई : विशेष प्रतिनिधी शहरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पांचे काम एसआरए हाती घेईल आणि ते प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा साधापणत: तीन आठवड्यांपूर्वी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यास आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ओव्हर रूल केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. साधारणत: तीन आठवड्यापूर्वी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र …

Read More »