जनतेला दर्जेदार आणि सुलभतेने आरोग्य सुविधा देण्याची शासनाची भूमिका असून या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झिरो प्रिस्क्रिप्शन निर्णयाची अमंलबजावणी तात्काळ करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर, कौशल्य …
Read More »क्रेडाई ने एसटीची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे..! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन
राज्यभरात पसरलेल्या एसटीच्या १३६० हेक्टर जमिनीचा विकास करण्यासाठी क्रीडाई (CRDAI) या संस्थेने आपला योगदान द्यावे. असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ते महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज ने भरवलेल्या प्रदर्शनाला भेट देते प्रसंगी बोलत होते. प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, एसटी महामंडळाचे राज्यभरात ८४२ ठिकाणी १३६० हेक्टर …
Read More »आयुष्यमान भारत आरोग्य योजना कार्डवर उपचार केला जात नाही? मग तक्रार करा केंद्र सरकारच्या या विभागाकडे तक्रार करा आणि मोफत मिळवा उपचार
आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) ही मोदी सरकारने विशेषत: समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी सुरू केलेल्या प्रमुख योजनांपैकी एक आहे. तथापि, त्याच्या अंमलबजावणीबद्दल वेळोवेळी चिंता व्यक्त करण्यात आली आहे, कारण देशाच्या विविध भागांतून अनेक घटना समोर आल्या आहेत जेथे आयुष्मान कार्ड असूनही रूग्णांना …
Read More »