Breaking News

Tag Archives: home minister anil deshmukh

अर्णबसाठी राज्यपाल कोश्यारींचा गृहमंत्र्यांना फोन गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत व्यक्त केली चिंता

मुंबईः प्रतिनिधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेशी दूरध्वनीवरून चर्चा केली व रिपब्लिक मिडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांचेशी बोलण्याची अनुमती द्यावी अशीही सूचना राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली. राज्यपालांनी यापूर्वी गृहमंत्री …

Read More »

राजकिय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरण ६ आठवड्यात तपासणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची ग्वाही

मुंबईः प्रतिनिधी राजकिय फायद्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप करण्याचे काम तत्कालीन सरकारने केले. यासंदर्भातच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी तक्रारी केल्यानंतरच चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ६ आठवड्यात याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. मंत्रालयातील विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघात आयोजित …

Read More »

फ्रि काश्मीर फलकप्रकरणाची माहिती घेवून निर्णय घेणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी नवी दिल्लीतील जेएनयु विद्यापीठातील हल्ल्याच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थी आणि पुरोगामी विचारवंतांनी निदर्शने केली. या निदर्शनात फ्रि काश्मीरचा फलक मेहर या तरूणीने हाती धरल्याने या युवतीसह अन्य काहीजणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेवून या गुन्ह्याबाबत निर्णय घेणार असल्याचे राज्याचे …

Read More »